नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी येथे विविध पदांच्या २३७ जागा

NIOT Recruitment 2021

NIOT Recruitment: The National Institute of Ocean Technology, Chennai is inviting applications for 237 posts. These include Project Scientist – III, Project Scientist – II, Project Scientist – I, Project Scientific Assistant, Project Technician, Project Junior Assistant, Research Associate, Senior Research Fellow, Junior Research Fellow. The last date to apply online is September 13, 2021.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी चेन्नई (National Institute Of Ocean Technology, Channai) येथे विविध पदांच्या २३७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रकल्प शास्त्रज्ञ – III, प्रकल्प शास्त्रज्ञ – II, प्रकल्प शास्त्रज्ञ – I, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १३ सप्टेंबर २०२१ आहे.

NIOT Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी चेन्नई
(National Institute Of Ocean Technology, Channai)
पदाचे नाव प्रकल्प शास्त्रज्ञ – III, प्रकल्प शास्त्रज्ञ – II, प्रकल्प शास्त्रज्ञ – I, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ,
प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो
एकूण पदे २३७
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता कृपया जाहिरात पहा
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १७,०००/- रुपये ते ७८,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण चैन्नई
अधिकृत संकेतस्थळ www.niot.res.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ सप्टेंबर २०२१

NIOT Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
प्रकल्प शास्त्रज्ञ – III
Project Scientist – III
०४
प्रकल्प शास्त्रज्ञ – II
Project Scientist – II
३०
प्रकल्प शास्त्रज्ञ – I
Project Scientist – I
७३
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक
Project Scientific Assistant
६४
प्रकल्प तंत्रज्ञ
Project Technician
२८
प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक
Project Junior Assistant
२५
संशोधन सहयोगी
Research Associate
०३
वरिष्ठ संशोधन फेलो
Senior Research Fellow
०८
कनिष्ठ संशोधन फेलो
Junior Research Fellow
०२

NIOT Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
प्रकल्प शास्त्रज्ञ – III
Project Scientist – III
४५ वर्षापर्यंत
प्रकल्प शास्त्रज्ञ – II
Project Scientist – II
४० वर्षापर्यंत
प्रकल्प शास्त्रज्ञ – I
Project Scientist – I
३५ वर्षापर्यंत
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक
Project Scientific Assistant
५० वर्षापर्यंत
प्रकल्प तंत्रज्ञ
Project Technician
५० वर्षापर्यंत
प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक
Project Junior Assistant
५० वर्षापर्यंत
संशोधन सहयोगी
Research Associate
३५ वर्षापर्यंत
वरिष्ठ संशोधन फेलो
Senior Research Fellow
३२ वर्षापर्यंत
कनिष्ठ संशोधन फेलो
Junior Research Fellow
२८ वर्षापर्यंत

NIOT Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.niot.res.in
Leave A Reply

Your email address will not be published.