राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागा

NITIE Recruitment 2021

NITIE Recruitment : The National Institute of Industrial Engineering, Mumbai is inviting applications for 03 posts. It has posts like Junior Engineer, Research Assistant. The last date to apply or receive the application through online e-mail is 15th and 20th October 2021.

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था मुंबई (National Institute of Industrial Engineering, Mumbai) येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, संशोधन सहाय्यक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ व २० ऑक्टोबर २०२१ आहे.

NITIE Recruitment 2021


विभागाचे नाव
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था मुंबई
(National Institute of Industrial Engineering, Mumbai)
पदांचे नाव कनिष्ठ अभियंता, संशोधन सहाय्यक
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता १) कनिष्ठ अभियंता –  REGISTRAR, NITIE, Vihar Lake Road, Powai, Mumbai- 400087.
२) संशोधन सहाय्यक -SRIC Office, National Institute of Industrial Engineering (NITIE), Vihar Lake Road, Mumbai – 400087
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र) 
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.nitie.edu
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ व २० ऑक्टोबर २०२१.

NITIE Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
०२ स्थापत्य/ विद्युत अभियांत्रिकी किंवा संबंधित फील्ड मध्ये पदवी.
०३  वर्षे अनुभव.
संशोधन सहाय्यक
Research Assistant
०१ यांत्रिक/ उत्पादन/ मॅनुफॅक्चरिंग/ सीएडी/ सीएएम/
औद्योगिक अभियांत्रिकी/ मेकाट्रॉनिक्स मध्ये अभियांत्रिकी पदवी/
पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य
संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

NITIE Important Links

२जाहिरात (PDF) १) जाहिरात क्रमांक ०१ – येथे क्लीक करा
२) जाहिरात क्रमांक ०२ – येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nitie.edu

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवार अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पाठवू शकतात.
  • ऑफलाईन अर्ज पाठवताना नाव, पत्ता, ई – मेल, जन्मतारीख पात्रता, शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादि सह नोंदणीकृत पोस्टाने, सीलबंध लिफाफ्यात पाठवावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दैनांक: १५ व २० ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : १) कनिष्ठ अभियंता –  REGISTRAR, NITIE, Vihar Lake Road, Powai, Mumbai- 400087. २) संशोधन सहाय्यक –  SRIC Office, National Institute of Industrial Engineering (NITIE), Vihar Lake Road, Mumbai – 400087
  • अधिक माहितीसाठी: १) जाहिरात क्रमांक १ – कृपया येथे क्लीक करा.. २) जाहिरात क्रमांक २ – कृपया येथे क्लीक करा
Leave A Reply

Your email address will not be published.