[NLC India Limited] एनएलसी इंडिया लिमिटेड भरती २०२२
NLC India Limited Recruitment 2021
NLC India Limited Recruitment: Neyveli Lignite Corporation Limited is inviting applications for 300 posts of Graduate Executive Trainee. These include Mechanical, Electrical (EEE), Civil, Mining, Geology, Control & Instrumentation, Chemical, Computer, Industrial Engineering. The last date to apply online is 11 April 2022.
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड [Neyveli Lignite Corporation Limited] येथे पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या ३०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल (EEE), सिव्हिल, माइनिंग, जियोलॉजी, कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, कॉम्प्युटर, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आशा शाखा आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ११ एप्रिल २०२२ आहे.
NLC India Limited Recruitment 2022
विभागाचे नाव | नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड [Neyveli Lignite Corporation Limited] |
पदांचे नाव | पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी |
शाखांचे नाव | मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल (EEE), सिव्हिल, माइनिंग, जियोलॉजी, कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, कॉम्प्युटर, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग |
एकूण पदे | ३०० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शैक्षणिक पात्रता | ६०% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ कॉम्पुटर/IT/माइनिंग/इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी/एमसीए/एम.टेक (Geology)/ एम.एस्सी (Geology) [SC/ST – ५०% गुण] |
वयाची अट | ०१ मार्च २०२२ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | ८५४/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – ३५४/- रुपये] शुल्क नाही |
वेतनमान | ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.nlcindia.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ११ एप्रिल २०२२ |
NLC India Limited Vacancy Details
शाखांचे नाव | पद संख्या |
मेकॅनिकल Mechanical | १७७ |
इलेक्ट्रिकल (EEE) Electrical (EEE) | ८७ |
सिव्हिल Civil | २८ |
माइनिंग Mining | ३८ |
जियोलॉजी Geology | ०६ |
कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन Control & Instrumentation | ०५ |
केमिकल Chemical | ०३ |
कॉम्प्युटर Computer | १२ |
इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग Industrial Engineering | ०४ |
NLC India Limited Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.nlcindia.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र व इच्छुक उमेदवाराने www.nlcindia.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करताना उमेदवाराकडे स्वतःचा वैध ई – मेल आयडी व मोबाइल क्रमांक असावा.
- अर्ज कारण्याची शेवटची दिनांक : ११ एप्रिल २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
NLC India Limited Recruitment: Inviting applications for 83 different posts. These include Health Inspector, SME Operator. The last to apply online will be available soon.
एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC India Limited) येथे विविध पदाच्या ८३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.त्यामध्ये आरोग्य निरीक्षक, एसएमई ऑपरेटर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची लवकरच उपलब्ध होईल.
NLC India Limited Recruitment 2021
विभागाचे नाव | एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC India Limited) |
पदाचे नाव | आरोग्य निरीक्षक, एसएमई ऑपरेटर |
एकूण पदे | ८३ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | तामिळनाडू |
अधिकृत संकेतस्थळ | www.nlcindia.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | लवकरच उपलब्ध होईल. |
NLC India Limited Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
आरोग्य निरीक्षक Health Inspector | १८ |
एसएमई ऑपरेटर SME Operator | ६५ |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा काळजीपूर्वक वाचा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.nlcindia.com |