[NMC Bank] नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२२

NMC Bank Nanded Recruitment 2022

NMC Bank Nanded Recruitment: Applications are invited for the post of Branch Officer at Nanded Merchants Co-operative Bank. The last date for receipt of applications is 18th April, 2022.

नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक नांदेड [Nanded Merchants Co-Operative Bank]  येथे शाखाधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ एप्रिल २०२२ आहे.

NMC Bank Nanded Recruitment 2022

विभागाचे नाव नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक नांदेड
[Nanded Merchants Co-Operative Bank]
पदाचे नाव शाखाधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक, मुख्य कार्यालय, एमजी रोड, जुना मोंढा, नांदेड, महाराष्ट्र ४३१६०४.
वयाची अट ५० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नांदेड (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nmcbank.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२२

NMC Bank Nanded Name of Post

पद क्रमांक पदाचे नाव
०१शाखाधिकारी
Branch Officer

NMC Bank Nanded Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.nmcbank.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने स्वहस्ताक्षरात अर्ज करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक अर्हता आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती जोडाव्यात.
  • अर्जाच्या लिफाफ्यावर स्वतःचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व ई – मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.