[NMDC] राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड भरती २०२२

NMDC Recruitment 2022

NMDC Recruitment: Applications are invited for 29 posts of Executive Trainee at National Mineral Development Corporation. It has branches like Electrical, Material Management, Mechanical, Mining. The last date to apply online is March 25, 2022.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [National Mineral Development Corporation] येथे कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या २९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिकल, मटेरियल मॅनेजमेंट, मेकॅनिकल, माइनिंग अशा शाखा आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ मार्च २०२२ आहे.

NMDC Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ
[National Mineral Development Corporation]
पदाचे नाव कार्यकारी प्रशिक्षणार्थीशाखा
शाखा / विषय इलेक्ट्रिकल, मटेरियल मॅनेजमेंट, मेकॅनिकल, माइनिंग
एकूण पदे २९
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता मा. अध्यक्ष, सांगली अर्बन को-ऑप. बँक लि.; मुख्य कार्यालय पद्मभूषण वसंत दादा पाटिल मार्ग कर्मवीर भाऊराव पाटिल चौक सांगली – ४१६४१६.
वयाची अट ०१) ६०% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD – ५०% गुण]  ०२) GATE 2021   
शुल्क ५००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.nmdc.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ मार्च २०२२

NMDC Vacancy Details

कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainee) : २९ जागा

शाखा / विषय नाव पद संख्या
इलेक्ट्रिकल
Electrical
०६
मटेरियल मॅनेजमेंट
Material Management
०९
मेकॅनिकल
Mechanical
१०
माइनिंग
Mining
०४

NMDC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nmdc.co.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २५ मार्च २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड येथे विविध पदांच्या ९४ जागा

NMDC Recruitment: The National Mineral Development Corporation is inviting applications for 94 posts. The posts are Junior Officer (Civil) Trainee, Junior Officer (Electrical) Trainee, Junior Officer (Mechanical) Trainee, Junior Officer (Mining) Trainee, Junior Officer (G & QC) Trainee, Junior Officer (Survey) Trainee. The last date to apply online is February 27, 2022.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [National Mineral Development Corporation] येथे विविध पदांच्या ९४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अधिकारी (सिव्हिल) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी (माइनिंग) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी (G & QC) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी (सर्व्हे) प्रशिक्षणार्थी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २७ फेब्रुवारी २०२२ आहे.

NMDC Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ
[National Mineral Development Corporation]
पदांचे नाव कनिष्ठ अधिकारी (सिव्हिल) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी (इलेक्ट्रिकल)
प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी
(माइनिंग) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी (G & QC) प्रशिक्षणार्थी,
कनिष्ठ अधिकारी (सर्व्हे) प्रशिक्षणार्थी
एकूण पदे ९४
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ३२ वर्षांपर्यंत,
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क २५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]
वेतनमान  ३७,०००/- रुपये ते १,३०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण छत्तीसगड, कर्नाटक व मध्य प्रदेश
अधिकृत संकेतस्थळ www.nmdc.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ फेब्रुवारी २०२२

NMDC Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी (सिव्हिल) प्रशिक्षणार्थी
Junior Officer (Civil) Trainee
०७  सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 
डिप्लोमा- ०५ वर्षे अनुभव.
कनिष्ठ अधिकारी (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी
Junior Officer (Electrical) Trainee
१४इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + इलेक्ट्रिकल
सुपरवायझरी प्रमाणपत्र (माइनिंग) + ०५ वर्षे अनुभव
किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
इंजिनिअरिंग पदवी.
कनिष्ठ अधिकारी (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी
Junior Officer (Mechanical) Trainee
३३ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 
डिप्लोमा- ०५ वर्षे अनुभव.
कनिष्ठ अधिकारी (माइनिंग) प्रशिक्षणार्थी
Junior Officer (Mining) Trainee
३२माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा +फोरमन प्रमाणपत्र
 किंवा माइनिंग इंजिनिअरिंग पदवी + द्वितीय श्रेणी
माइंस मॅनेजर प्रमाणपत्र.
कनिष्ठ अधिकारी (G & QC) प्रशिक्षणार्थी
Junior Officer (G & QC) Trainee
०७ एम.एस्सी/ एम.एस्सी (टेक)/ एम.टेक
(जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/
एक्सप्लोरेशन जियोलॉजी) 
०१ वर्ष अनुभव. 
कनिष्ठ अधिकारी (सर्व्हे) प्रशिक्षणार्थी
Junior Officer (Survey) Trainee
०१ माइनिंग/माइंस & माइन सर्व्हेइंग डिप्लोमा
माइन सर्व्हेअर प्रमाणपत्र
०५ वर्षे अनुभव.

NMDC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nmdc.co.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने केवळ www.nmdc.co.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २७ फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड येथे विविध पदाच्या ५९ जागा

NMDC Recruitment: The National Mineral Development Corporation Limited is inviting applications for 59 posts. These include Graduate Trainee, Technician Trainee, Programming and Systems Administration Assistant. The last date for online e-mail application is 15th June 2021.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड (National Mineral Development Corporation) येथे विविध पदाच्या ५९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी, टेक्निशियन प्रशिक्षणार्थी, प्रोग्रामिंग आणि प्रणाल्या प्रशासन सहाय्यक अशी पदे आहेत.ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ जुन २०२१ आहे.

NMDC Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड
(National Mineral Development Corporation)
पदाचे नाव ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी, टेक्निशियन प्रशिक्षणार्थी,
प्रोग्रामिंग आणि प्रणाल्या प्रशासन सहाय्यक
एकूण पदे ५९
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १०,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.nmdc.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ जुन २०२१

NMDC Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी
Graduate Apprentice
१६ मायनिंग इंजीनियरिंग मध्ये ०४ वर्ष पदवी, मेकॅनिकल आणि सिव्हिल,
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स
टेक्निशियन प्रशिक्षणार्थी
Technician Apprentice
१३मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस मॅनेजमेन्ट अँड कॉम्प्यूटर सायन्स अँड
एप्लिकेशन्स मध्ये ०३ वर्षांचा डिप्लोमा.
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक व टेलि कम्युटेशन, मायनिंग,
प्रोग्रामिंग आणि प्रणाल्या प्रशासन सहाय्यक
Programming and Systems Administration Assistant
३०नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ऑफ नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल
ट्रेनिंग इन कॉम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (सीओपीए)
जाहिरात (PDF)
अधिकृत संकेतस्थळ www.nmdc.co.in

Leave A Reply

Your email address will not be published.