नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सांगली येथे विविध पदांच्या २५ जागा

Nootan Homoeopathic College Recruitment 2021

Nootan Homoeopathic College Recruitment: New Homoeopathic Medical College and Hospital Sangli is inviting applications for 25 posts. It has the posts of Principal, Professor, Associate Professor / Reader, Assistant Professor / Reader. The last date for receipt of applications is 23rd October 2021.

नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सांगली (Nootan Homoeopathic College and Hospital Sangli) येथे विविध पदांच्या २५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहाय्यक प्राध्यापक/वाचक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ ऑक्टोबर २०२१ आहे.

Nootan Homoeopathic College Recruitment 2021

विभागाचे नाव नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सांगली
(Nootan Homoeopathic College and Hospital Sangli)
पदांचे नाव प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहाय्यक प्राध्यापक/वाचक
एकूण पदे २५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The President/Secretary, Rashtriya Aarogya Nyaya Sanshodhan Sanstha, Nootan Homoeopathic Medical College & Hospital, Narsinhgaon (Landgewadi),
Tal. Kavathe Mahankal, Dist. Sangli – 416 419.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.nootanhmch.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२१.

Nootan Homoeopathic College Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्राचार्य
Principal
०१ होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता
किमान ०२ वर्षे पदवी स्तरीय होमिओपॅथिक महाविद्यालयात
प्राध्यापक असणे आवश्यक आहे.
प्राध्यापक
Professor
०७ होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता
किमान ०३ वर्षे अनुभव
सहयोगी प्राध्यापक/वाचक
Associate Professor / Reader
०५ होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता
किमान ०४ वर्षे अनुभव
सहाय्यक प्राध्यापक/वाचक
Assistant Professor / Reader
१२ होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता
अनुभव.

Nootan Homoeopathic College Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
प्राचार्य
Principal
६४ वर्षापर्यंत
प्राध्यापक
Professor
६४ वर्षापर्यंत
सहयोगी प्राध्यापक/वाचक
Associate Professor / Reader
४० वर्षापर्यंत
सहाय्यक प्राध्यापक/वाचक
Assistant Professor / Reader
४० वर्षापर्यंत

Nootan Homoeopathic College Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nootanhmch.com

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने विहित नमुन्यात सध्या कागदावर अर्ज करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: २३ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवायचं पत्ता: The President/Secretary, Rashtriya Aarogya Nyaya Sanshodhan Sanstha, Nootan Homoeopathic Medical College & Hospital, Narsinhgaon (Landgewadi), Tal. Kavathe Mahankal, Dist. Sangli – 416 419. आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Leave A Reply

Your email address will not be published.