उत्तर मध्य रेल्वे येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १६६४ जागा

North Central Railway Recruitment 2021

North Central Railway Recruitment: Applications are invited for 1664 trainee posts in North Central Railway. These include Fitter, Welder- Gas Electric, Armature Winder, Machinist, Carpenter, Electrician, Painter-General, Mechanic, Information Technology And Electronics System Maintenance, Wireman, Plumber, Mechanic-Cum-Operator Electronics Communication System, Health Sanitary Inspector, Multimedia and Web Page Designer, MMTM, Crane, Draftsman – Civil, Stenographer – English, Stenographer-Hindi. The last date to apply online is 01 September 2021.

उत्तर मध्य रेल्वे (North Central Railway) येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १६६४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिटर, वेल्डर, आर्मेचर वाइंडर, मशिनिस्ट, सुतार, इलेक्ट्रीशियन, पेंटर, मेकॅनिक, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल, वायरमन, प्लंबर, मेकॅनिक-कम- ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम, आरोग्य स्वच्छता निरीक्षक, मल्टीमीडिया आणि वेब पृष्ठ डिझायनर, एमएमटीएम, क्रेन, ड्राफ्ट्समन – स्थापत्य, स्टेनोग्राफर – इंग्रजी, स्टेनोग्राफर-हिंदी असे ट्रेड आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ सप्टेंबर २०२१ आहे.

North Central Railway Recruitment 2021

विभागाचे नाव उत्तर मध्य रेल्वे
(North Central Railway)
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी
ट्रेड ची नवे फिटर, वेल्डर, आर्मेचर वाइंडर, मशिनिस्ट, सुतार, इलेक्ट्रीशियन, पेंटर, मेकॅनिक,
माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल, वायरमन, प्लंबर, मेकॅनिक-कम-
ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम, आरोग्य स्वच्छता निरीक्षक,
मल्टीमीडिया आणि वेब पृष्ठ डिझायनर, एमएमटीएम, क्रेन, ड्राफ्ट्समन – स्थापत्य,
स्टेनोग्राफर – इंग्रजी, स्टेनोग्राफर-हिंदी
एकूण पदे १६६४
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट  ०१ सप्टेंबर २०२१ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. (NCVT) प्रमाणपत्र  
 मान्यताप्राप्त संस्थेकडून नियमित विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय व्यावसायिक संबंधित ट्रेड मध्ये ITI.
शुल्क १००/- रुपये
[SC/ST/PWD/ महिला – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण उत्तर मध्य रेल्वे
अधिकृत संकेतस्थळ www.ncr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ सप्टेंबर २०२१

North Central Railway Trade Name Details

पद क्रमांक ट्रेडचे नाव
०१ फिटर
Fitter
०२ वेल्डर
Welder- Gas Electric
०३ आर्मेचर वाइंडर
Armature Winder
०४ मशिनिस्ट
Machinist
०५ सुतार
Carpenter
०६ इलेक्ट्रीशियन
Electrician
०७ पेंटर
Painter-General
०८ मेकॅनिक
Mechanic
०९ माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल
Information Technology And Electronics System Maintenance
१० वायरमन
Wireman
११ प्लंबर
Plumber
१२ मेकॅनिक-कम-
ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम
Mechanic-Cum-Operator Electronics Communication System
१३ आरोग्य स्वच्छता निरीक्षक
Health Sanitary Inspector
१४ मल्टीमीडिया आणि वेब पृष्ठ डिझायनर
Multimedia and Web Page Designer
१५ एमएमटीएम
MMTM
१६ क्रेन
Crane
१७ ड्राफ्ट्समन – स्थापत्य
Draftsman – Civil
१८ स्टेनोग्राफर – इंग्रजी
Stenographer – English
१९ स्टेनोग्राफर-हिंदी
Stenographer-Hindi

North Central Railway Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ncr.indianrailways.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.