न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांच्या ७५ जागा
NPCIL Recruitment 2021
NPCIL Recruitment: Applications are invited for 75 posts of Trade Trainees in Nuclear Power Corporation of India Limited. These include Fitter, Turner, Machinist, Electrician, Welder (Gas & Electric, Structural welder & Gas Cutter), Electronics Mechanic, Draftsman (Civil), Surveyor. The last date to apply online is October 15, 2021.
न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) येथे ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांच्या ७५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), सर्वेक्षक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ ऑक्टोबर २०२१ आहे.
NPCIL Recruitment 2021
विभागाचे नाव | न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) |
पदाचे नाव | फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), सर्वेक्षक |
एकूण पदे | ७५ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | १५ ऑक्टोबर २०२१ रोजी १४ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शैक्षणिक पात्रता | १०/१२ वी परीक्षा उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ७,७००/- रुपये ते ८,८५५/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | कर्नाटक |
अधिकृत संकेतस्थळ | www.npcilcareers.co.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १५ ऑक्टोबर २०२१ |
NPCIL Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
फिटर Fitter | २० |
टर्नर Turner | ०४ |
मशिनिस्ट Machinist | ०२ |
इलेक्ट्रिशिअन Electrician | ३० |
वेल्डर Welder (Gas & Electric, Structural welder & Gas Cutter) | ०४ |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक Electronics Mechanic | ०९ |
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) Draftsman (Civil) | ०४ |
सर्वेक्षक Surveyor | ०२ |
NPCIL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.npcilcareers.co.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने आवश्यक प्रमाणपत्राच्या प्रतीसह www.apprenticeshipindia.org या संकेतस्थाळावर रजिस्ट्रेशन करावे.
- ज्या उमेदवाराने रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना संबंधित ट्रेड साठी स्थापना रजिस्ट्रेशन नं. E01212900046 वरून अर्ज भरता येतील.
- ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची दिनांक: १५ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा