राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था येथे विविध पदांच्या १५५ जागा

NRBMRI Recruitmen 2021

NRBMRI Recruitment: The National Rural Bamboo Mission & Research Institute, Nagpur is inviting applications for 155 posts. These include Project Officer, Assistant Project Officer, Superintendent, Assistant Superintendent, Coordinator, Animal Medical Officer, Junior Scientist, Surveyor Draftsman, Civil Engineer, GIS Expert, Accountant, Senior Clerk, Junior Clerk, Data Entry Operator, Vansevak, Trainer, Care worker, Naik, Peon. The last date for receipt of applications is 31th August 2021.

राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था (National Rural Bamboo Mission & Research Institute, Nagpur) येथे विविध पदांच्या १५५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अधीक्षक,सहाय्यक अधीक्षक,समन्वयक, पशु वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ शास्त्रज्ञ, सर्वेक्षक ड्राफ्ट्समन, स्थापत्य अभियंता, जीआयएस तज्ञ, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, वनसेवक, बांबू ट्रेनर, देखभाल सेवक, नाईक, शिपाई अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ ऑगस्ट २०२१ आहे.

NRBMRI Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था (National Rural Bamboo Mission & Research Institute, Nagpur)
पदाचे नाव प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अधीक्षक,सहाय्यक अधीक्षक,समन्वयक, पशु वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ शास्त्रज्ञ, सर्वेक्षक ड्राफ्ट्समन, स्थापत्य अभियंता,
जीआयएस तज्ञ, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, वनसेवक, बांबू ट्रेनर, देखभाल सेवक, नाईक, शिपाई
एकूण पदे १५५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था, मु. बोथली (ठाणा),
मकरधोकडा रोड (बुट्टीबोरी), तहसील- उमरेड, जि. नागपूर.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण  नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.nrbmri.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ ऑगस्ट २०२१

NRBMRI Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
प्रकल्प अधिकारी
Project Officer
०३
सहाय्यक प्रकल्प अधिकारी
Assistant Project Officer
०६
अधीक्षक
Superintendent
०३
सहाय्यक अधीक्षक
Assistant Superintendent
०३
समन्वयक
Coordinator
०६
पशु वैद्यकीय अधिकारी
Animal Medical Officer
०१
कनिष्ठ शास्त्रज्ञ
Junior Scientist
०१
सर्वेक्षक ड्राफ्ट्समन
Surveyor Draftsman
०३
स्थापत्य अभियंता
Civil Engineer
०५
जीआयएस तज्ञ
GIS Expert
०१
लेखापाल
Accountant
०३
वरिष्ठ लिपिक
Senior Clerk
०३
कनिष्ठ लिपिक
Junior Clerk
०६
डेटा एंट्री ऑपरेटर
Data Entry Operator
२५
वनसेवक
Vansevak
२०
बांबू ट्रेनर
Trainer
२०
देखभाल सेवक
Care worker
२०
नाईक
Naik
२०
शिपाई
Peon
०६

NRBMRI Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
सूचना सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
अधिकृत संकेतस्थळ www.nrbmri.org

Leave A Reply

Your email address will not be published.