[NVS] नवोदय विद्यालय समिती विविध पदांच्या १९२५ जागा

NVS Recruitment 2022

NVS Recruitment: Applications are invited for 1925 posts at Navodaya Vidyalaya Samiti. These include Assistant Commissioner (Group-A), Assistant Commissioner-Admin (Group-A), Staff Nurse (Female) (Group-B), Assistant Section Officer (Group C), Audit Assistant (Group-C), Junior Translation Officer (Group-B), Junior Engineer (civil) (Group-C), Stenographer (Group-C), Computer Operator (Group-C), Catering Assistant (Group C), Junior Secretariat Assistant (Group-C), Electrician cum Plumber (Group-C), Lab Attendant (Group-C), Mess Helper (Group-C), Multi-Tasking Staff (Group-C). The last date to apply online is February 10, 2022.

नवोदय विद्यालय समिती [Navodaya Vidyalaya Samiti]  येथे विविध पदांच्या १९२५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.त्यामध्ये सहाय्यक आयुक्त (ग्रुप – अ), सहाय्यक आयुक्त – अ‍ॅडमिन (ग्रुप – अ), स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-बी), सहायक विभाग अधिकारी (ग्रुप – सी), लेखापरीक्षण सहाय्यक (ग्रुप – सी), कनिष्ठ अनुवाद अधिकारी (ग्रुप-बी), कनिष्ठ अभियंता (ग्रुप – सी), लघुलेखक (ग्रुप – सी), संगणक ऑपरेटर (ग्रुप – सी), इलेक्ट्रीशियन कम प्लंबर (ग्रुप – सी), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ग्रुप – सी), इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप – सी), लॅब अटेंडंट (ग्रुप – सी), मेस हेल्पर (ग्रुप – सी), मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप – सी) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० फेब्रुवारी २०२२ आहे.

NVS Recruitment 2022

विभागाचे नाव नवोदय विद्यालय समिती
[Navodaya Vidyalaya Samiti]
पदांचे नाव सहाय्यक आयुक्त (ग्रुप – अ), सहाय्यक आयुक्त – अ‍ॅडमिन (ग्रुप – अ),
स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-बी), सहायक विभाग अधिकारी (ग्रुप – सी),
लेखापरीक्षण सहाय्यक (ग्रुप – सी), कनिष्ठ अनुवाद अधिकारी (ग्रुप-बी),
कनिष्ठ अभियंता (ग्रुप – सी), लघुलेखक (ग्रुप – सी), संगणक ऑपरेटर (ग्रुप – सी),
इलेक्ट्रीशियन कम प्लंबर (ग्रुप – सी), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ग्रुप – सी),
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप – सी), लॅब अटेंडंट (ग्रुप – सी), मेस हेल्पर (ग्रुप – सी),
मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप – सी) .
एकूण पदे १९२५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क १) पद क्रमांक १ व २ – १५००/- रुपये
२) पद क्रमांक ३ – १२००/- रुपये
३) पद क्रमांक ४ ते १२ – १०००/- रुपये
४) पद क्रमांक १३ ते १५ – ७५०/- रुपये
वेतनमान  १८,०००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक ०९ ते ११ मार्च २०२२ रोजी
अधिकृत संकेतस्थळ www.navodaya.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० फेब्रुवारी २०२२

NVS Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक आयुक्त (ग्रुप – अ)
Assistant Commissioner (Group-A)
०५  मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी
०५ वर्षे अनुभव.
सहाय्यक आयुक्त – अ‍ॅडमिन (ग्रुप – अ)
Assistant Commissioner-Admin (Group-A)
०२ पदवीधर
०८ वर्षे अनुभव 
स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-बी)
Staff Nurse (Female) (Group-B)
८२०१) वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी (नर्सिंग)
०२ वर्षे अनुभव 
सहायक विभाग अधिकारी (ग्रुप – सी)
Assistant Section Officer (Group C)
१० पदवीधर
कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.
लेखापरीक्षण सहाय्यक (ग्रुप – सी)
Audit Assistant (Group-C)
११बी.कॉम
कनिष्ठ अनुवाद अधिकारी (ग्रुप-बी)
Junior Translation Officer (Group-B)
०४ इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी 
हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स
किंवा ०२ वर्षे अनुभव
कनिष्ठ अभियंता (ग्रुप – सी)
Junior Engineer (civil) (Group-C)
०१ सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा 
०३ वर्षे अनुभव 
लघुलेखक (ग्रुप – सी)
Stenographer (Group-C)
२२ १२ वी परीक्षा उत्तीर्ण 
शार्ट हैंड ८० श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (१२००० KDPH.)
किंवा शार्ट हैंड ६० श.प्र.मि.व
हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. (९००० KDPH.)
संगणक ऑपरेटर (ग्रुप – सी)
Computer Operator (Group-C)
०४ पदवीधर 
एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग
आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.
इलेक्ट्रीशियन कम प्लंबर (ग्रुप – सी)
Catering Assistant (Group C)
८७१० वी परीक्षा उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा
किंवा १२ वी परीक्षा उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा
+०३ वर्षे अनुभव किंवा समतुल्य 
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ग्रुप – सी)
Junior Secretariat Assistant (Group-C)
६३०१२ वी परीक्षा उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.
किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय
म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह
१२ वी परीक्षा उत्तीर्ण 
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप – सी)
Electrician cum Plumber (Group-C)
२७३ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
आयटीआय (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) 
०२ वर्षे अनुभव
लॅब अटेंडंट (ग्रुप – सी)
Lab Attendant (Group-C)
१४२१० वी परीक्षा उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/
प्रमाणपत्र किंवा १२ वी परीक्षा (विज्ञान) उत्तीर्ण
मेस हेल्पर (ग्रुप – सी)
Mess Helper (Group-C)
६२९ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
१० वर्षे अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप – सी)
Multi-Tasking Staff (Group-C)
२३१० वी परीक्षा उत्तीर्ण

NVS Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
१० फेब्रुवारी २०२२ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
सहाय्यक आयुक्त (ग्रुप – अ)
Assistant Commissioner (Group-A)
४५ वर्षांपर्यंत
सहाय्यक आयुक्त – अ‍ॅडमिन (ग्रुप – अ)
Assistant Commissioner-Admin (Group-A)
४५ वर्षांपर्यंत
स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-बी)
Staff Nurse (Female) (Group-B)
३५ वर्षांपर्यंत
सहायक विभाग अधिकारी (ग्रुप – सी)
Assistant Section Officer (Group C)
१८ वर्षे ते ३० वर्षे
लेखापरीक्षण सहाय्यक (ग्रुप – सी)
Audit Assistant (Group-C)
१८ वर्षे ते ३० वर्षे
कनिष्ठ अनुवाद अधिकारी (ग्रुप-बी)
Junior Translation Officer (Group-B)
३५ वर्षांपर्यंत
कनिष्ठ अभियंता (ग्रुप – सी)
Junior Engineer (civil) (Group-C)
३५ वर्षांपर्यंत
लघुलेखक (ग्रुप – सी)
Stenographer (Group-C
१८ वर्षे ते २७ वर्षे
संगणक ऑपरेटर (ग्रुप – सी)
Computer Operator (Group-C)
१८ वर्षे ते ३० वर्षे
इलेक्ट्रीशियन कम प्लंबर (ग्रुप – सी)
Catering Assistant (Group C)
३५ वर्षांपर्यंत
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ग्रुप – सी)
Junior Secretariat Assistant (Group-C)
१८ वर्षे ते २७ वर्षे
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप – सी)
Electrician cum Plumber (Group-C)
१८ वर्षे ते ४० वर्षे
लॅब अटेंडंट (ग्रुप – सी)
Lab Attendant (Group-C)
१८ वर्षे ते ३० वर्षे
मेस हेल्पर (ग्रुप – सी)
Mess Helper (Group-C)
१८ वर्षे ते ३० वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप – सी)
Multi-Tasking Staff (Group-C)
१८ वर्षे ते ३० वर्षे

NVS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.navodaya.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने NVS संकेतस्थळ www.navodaya.gov.in द्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराकडे वैध आणि ऑपरेटिव्ह वैयक्तिक ई – मेल आयडी आसने आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्जाच्या नमुन्यात काळजीपूर्वक भरावेत व योग्य रीतीने सबमिट करावेत.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवाराला लॉगिन आयडी व पासवर्ड त्यांच्या ई – मेल आयडीवर मिळेल तो जतन करून ठेवावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १० फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.