राष्ट्रीय जल विकास संस्था, दिल्ली येथे विविध पदाच्या ६२ जागा

NWDA Recruitment 2021

NWDA Recruitment: The National Water Development Agency, Delhi is inviting applications for 62 posts. There are posts like Junior Engineer, Hindi Translator, Junior Accounts Officer, Upper Division Clerk, Stenographer Grade-II, LDC. The last date to apply online is June 25, 2021.

राष्ट्रीय जल विकास संस्था, दिल्ली (National Water Development Agency,Delhi) येथे विविध पदाच्या ६२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, हिंदी अनुवादक, कनिष्ठ लेखा अधिकारी, अपर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, एलडीसी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ जुन २०२१ आहे.

NWDA Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय जल विकास संस्था, दिल्ली
(National Water Development Agency,Delhi)
पदाचे नाव कनिष्ठ अभियंता, हिंदी अनुवादक, कनिष्ठ लेखा अधिकारी,
अपर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, एलडीसी
एकूण पदे ६२
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क ८४०/- रुपये
(SC/ST/EWS/PWD/महिला – ५००/- रुपये
वेतनमान १९,९००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नौकरीचे ठिकाण दिल्ली
अधिकृत संकेतस्थळ www.nwda.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ जुन २०२१

NWDA Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
२३मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदविका किंवा समकक्ष.
किंवा 
मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष
हिंदी अनुवादक
Hindi Translator
१२मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी
कनिष्ठ लेखा अधिकारी
Jr.Accounts Officer
१६ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून वाणिज्य पदवी.
०३ वर्षे अनुभव
अपर डिव्हिजन लिपिक
Upper Division Clerk
०५मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून पदवी
स्टेनोग्राफर ग्रेड-II
Stenographer Grade – II
०५मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
एलडीसी
LDC
०१मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
टायपिंग स्पीड इंग्रजी मध्ये ३५ श.प्र.मि.
टायपिंग स्पीड हिंदी मध्ये ३० श.प्र.मि.

NWDA Age Limit Details

पदांचे नाववयाची अट
२५ जुन २०२१ रोजी
(SC/ST – ०५ वर्ष सूट, OBC – ०३ वर्ष सूट)
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
१८ वर्ष ते २७ वर्ष
हिंदी अनुवादक
Hindi Translator
२१ वर्ष ते ३० वर्ष
कनिष्ठ लेखा अधिकारी
Jr.Accounts Officer
२१ वर्ष ते ३० वर्ष
अपर डिव्हिजन लिपिक
Upper Division Clerk
१८ वर्ष ते २७ वर्ष
स्टेनोग्राफर ग्रेड-II
Stenographer Grade – II
१८ वर्ष ते २७ वर्ष
एलडीसी
LDC
१८ वर्ष ते २७ वर्ष

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nwda.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.