[Oil India Limited] ऑइल इंडिया लिमिटेड भरती २०२२
Oil India Limited Recruitment 2022
Oil India Limited Recruitment: Indian Oil Corporation Limited is inviting applications for 55 posts. These include Manager, Superintendent Engineer, Superintendent Medical Officer, Senior Medical Officer, Senior Security Officer, Senior Officer, Senior Accounting Officer / Senior Internal Audit. The last date to apply online is March 15, 2022.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] येथे विविध पदांच्या ५५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यवस्थापक, अधीक्षक अभियंता, अधीक्षक वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी/वरिष्ठ अंतर्गत लेखापरीक्षण अशी पदे आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १५ मार्च २०२२ आहे.
Oil India Limited Recruitment 2022
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] |
पदांचे नाव | व्यवस्थापक, अधीक्षक अभियंता, अधीक्षक वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी/वरिष्ठ अंतर्गत लेखापरीक्षण |
एकूण पदे | ५५ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | ५००/- रुपये [SC/ST/EWS/माजी सैनिक – शुल्क नाही] |
वेतनमान | ६०,०००/- रुपये ते २,२०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | आसाम |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १५ मार्च २०२२ |
Oil India Limited Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक Manager | ०१ | ६५% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी SAP HCM प्रमाणपत्र ०३ वर्षे अनुभव |
अधीक्षक अभियंता Superintendent Engineer | ०२ | ६५% गुणांसह पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी+ पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी ०३ वर्षे अनुभव |
अधीक्षक वैद्यकीय अधिकारी Superintendent Medical Officer | ०२ | एमडी (रेडिओ डायग्नोसिस)/एमडी (बालरोग)/डीएनबी (बालरोग) |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी Senior Medical Officer | ०१ | एमबीबीएस ०२ वर्षे अनुभव |
वरिष्ठ सुरक्षा अधिकारी Senior Security Officer | ०१ | कोणत्याही शाखेतील पदवी ०२ वर्षे अनुभव |
वरिष्ठ अधिकारी Senior Officer | ४३ | ६०% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मास कम्युनिकेशन/ पब्लिक रिलेशन्स/सोशल वर्क/रूरल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/एमबीए |
वरिष्ठ लेखा अधिकारी/वरिष्ठ अंतर्गत लेखापरीक्षण Senior Accounting Officer / Senior Internal Audit | ०५ | आयसीएआय/ आयसीएमएआय चे सहयोगी सदस्य |
Oil India Limited Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट १५ मार्च २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
व्यवस्थापक Manager | ३२ वर्षापर्यंत |
अधीक्षक अभियंता Superintendent Engineer | ३५/३७ वर्षापर्यंत |
अधीक्षक वैद्यकीय अधिकारी Superintendent Medical Officer | ३७ वर्षापर्यंत |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी Senior Medical Officer | ३२ वर्षापर्यंत |
वरिष्ठ सुरक्षा अधिकारी Senior Security Officer | ३२ वर्षापर्यंत |
वरिष्ठ अधिकारी Senior Officer | २७/२९ वर्षापर्यंत |
वरिष्ठ लेखा अधिकारी/वरिष्ठ अंतर्गत लेखापरीक्षण Senior Accounting Officer / Senior Internal Audit | २९ वर्षापर्यंत |
Oil India Limited Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने www.oil-india.com/Current_openNew.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
- उमेदवाराकडे स्वतःचा वैध ई – मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १५ मार्च २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
Oil India Limited Recruitment: Applications are invited for 03 posts of Chemist in Oil India Limited. The last date to apply through online e-mail is October 12, 2021.
ऑइल इंडिया लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे केमिस्ट पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२ ऑक्टोबर २०२१ आहे.
Oil India Limited Recruitment 2021
विभागाचे नाव | ऑइल इंडिया लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) |
पदाचे नाव | केमिस्ट |
एकूण पदे | ०३ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | १२ ऑक्टोबर २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ५०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १२ ऑक्टोबर २०२१ |
Oil India Limited Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
केमिस्ट Chemist | ०३ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.एससी. (रसायनशास्त्र)/ बी.ई. किंवा बी.टेक (रासायनिक अभियांत्रिकी) ०५ वर्षे अनुभव |
Oil India Limited Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने ई – मेलद्वारे फक्त con [email protected] वर दिनांक: १२/१०/२०२१ रोही किंवा त्यापूर्वी वैयक्तिक बायोडाटा फॉर्म भरून व जाहिरातीतील पेज क्रमांक ४, ५ व ६ भरून अर्ज करावा.
- अर्जासोबत स्व – प्रमाणित केलेले जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीचे प्रमाणपत्र), शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र अंतिम वर्षाचे पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्राणपत्र, जातीचे प्रमाणपत्र जोडावे.
- बायोडाटा न भरलेले अर्ज नाकारले जातील.
- अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा.
Oil India Limited Recruitment: Applications are invited for the post of Superintendent Medical Officer at Oil India Limited. The last date to apply online is 15th August 2021.
ऑइल इंडिया लिमिटेड ( Oil India Limited) येथे अधीक्षक वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ ऑगस्ट २०२१ आहे.
Oil India Limited Recruitment 2021
विभागाचे नाव | ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) |
पदाचे नाव | अधीक्षक वैद्यकीय अधिकारी |
एकूण पदे | ०४ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | १५ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षे ते ३७ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | ५००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही] |
वेतनमान | /e१,५०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.oil-india.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १५ ऑगस्ट २०२१ |
Oil India Limited Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अधीक्षक वैद्यकीय अधिकारी Superintendent Medical Officer | ०४ | शासकीय मान्यताप्राप्त मंडळ / विद्यापीठकडून एमडी / एमएस/ डीएनबी |
Oil India Limited Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.oil-india.com |
Oil India Limited Recruitment: Oil India Limited is inviting applications for 120 posts of Junior Assistant (Clerk-cum-Computer Operator). The last date to apply online is 15th August 2021.
ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) येथे कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम – संगणक ऑपरेटर) पदाच्या १२० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ ऑगस्ट २०२१ आहे.
Oil India Limited Recruitment 2021
विभागाचे नाव | ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) |
पदाचे नाव | कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम – संगणक ऑपरेटर) |
एकूण पदे | १२० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | १८ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.oil-india.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १५ ऑगस्ट २०२१ |
Oil India Limited Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम – संगणक ऑपरेटर) Junior Assistant (Clerk-cum-Computer Operator) | १२० | शासकीय मान्यताप्राप्त मंडळ / विद्यापीठकडून कोणत्याही शाखेत (१०+२) परीक्षा उत्तीर्ण सह ४०% गुण संगणक अनुप्रयोग मध्ये डिप्लोमा / प्रमाणपत्र उत्तीर्ण MS Word, MS Excel, MS Powerpoint, etc. |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.oil-india.com |
Oil India Limited Recruitment: Oil India Limited is inviting applications for 03 posts of Graduate Engineer. The last date to apply online by e-mail is 01 July 2021.
ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) येथे पदवीधर अभियंता पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज ई- मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ जुलै २०२१ आहे.
Oil India Limited Recruitment 2021
विभागाचे नाव | ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) |
पदाचे नाव | पदवीधर अभियंता |
एकूण पदे | ०३ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ०१ जुलै २०२१ रोजी २२ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ४५,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.oil-india.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०१ जुलै २०२१ |
Oil India Limited Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर अभियंता Graduate Engineer | ०३ | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेत अभियांत्रिकी किमान ०४ वर्षाची पदवी ०२ वर्षे अनुभव. |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.oil-india.com |
Oil India Limited Recruitment: Applications are invited for the post of Superintendent Medical Officer at Oil India Limited. The last date to apply online is April 30, 2021.
ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) येथे अधीक्षक वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० एप्रिल २०२१ आहे.
Oil India Limited Recruitment – 2021
विभागाचे नाव | ऑइल इंडिया लिमिटेड |
पदाचे नाव | अधीक्षक वैद्यकीय अधिकारी |
एकूण पदे | ०६ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ३० एप्रिल २०२१ रोजी ३७ वर्षापर्यंत (SC/ST – ५ वर्ष सूट , OBC – ३ वर्ष सूट) |
शुल्क | ५००/- रुपये (SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही) |
वेतनमान | ८०,०००/-रुपये ते २,२०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | आसाम |
अधियकृत संकेतस्थळ | www.oil-india.com |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० एप्रिल २०२१ |
Oil India Limited Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अधीक्षक वैद्यकीय अधिकारी Superintending Medical Officer | ०६ | पॅथॉलॉजि / आर्थ्रोपेडिक /शस्रक्रियामध्ये एमडी / नेत्ररोग / औषध / एमएस / डीएनबी |
Important Link
जाहिराती (PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.oil-india.com |
ऑनलाईन अर्ज (APPLY ONLINE) | येथे क्लीक करा |