ओएनजीसी पेट्रो अॅडिशन्स लिमिटेड येथे विविध पदाच्या ३१ जागा
OPAL Recruitment 2021
OPAL Recruitment: ONGC Petro Additions Limited is inviting applications for 31 posts. It has executive, non-executive cadre posts. The last date to apply through online e-mail is June 28, 2021.
ओएनजीसी पेट्रो अॅडिशन्स लिमिटेड (ONGC Petro additions Limited) येथे विविध पदाच्या ३१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कार्यकारी, नॉन – कार्यकारी संवर्ग अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २८ जुन २०२१ आहे.
OPAL Recruitment 2021
विभागाचे नाव | ओएनजीसी पेट्रो अॅडिशन्स लिमिटेड (ONGC Petro additions Limited) |
पदाचे नाव | कार्यकारी, नॉन – कार्यकारी संवर्ग |
एकूण पदे | ३१ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | २८ जून २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३.९० लाख रुपये ते ८.५० लाख रुपये (वार्षिक) |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.opalindia.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २८ जुन २०२१ |
OPAL Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी Executive | २५ | बॅचलर अभियांत्रिकी पदवी किमान ०१ वर्षे अनुभव. |
नॉन – कार्यकारी संवर्ग Non-Executive Cadre | ०६ | डिप्लोमा किमान ०१ वर्षे अनुभव. |
OPAL Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.opalindia.in |