ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे विविध पदाच्या ३६ जागा

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2022

Ordnance Factory Chandrapur Recruitment: Ordnance Factory Chandrapur is inviting applications for 36 posts. There are positions like Graduate Apprentice, Technician Apprentice . The last date for receipt of applications is 31st March, 2022.

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर [Ordinance Factory Chandrapur] येथे विविध पदांच्या ३६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस (पदवीधर अभियंता), टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस (पदविकाधारक) अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ मार्च २०२२ आहे.

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2021

विभागाचे नाव ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर
[Ordinance Factory Chandrapur]
पदांचे नाव ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस (पदवीधर अभियंता), टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस (पदविकाधारक)
एकूण पदे ३६
अर्ज पद्धती ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता १) वैधानिक विद्यापीठाद्वारे प्रदानित इंजिनिअरिंग/ टेक्नॉलॉजीमध्ये
अंतिम वर्ष पदवी/पदविका उत्तीर्ण. निवड ही पदवी / पदविकेच्या अंतिम वर्ष
परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या गुणवत्तेवर आधारित करण्यात येईल.
०२) अर्हता प्राप्त केल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक अवधीचा प्रशिक्षण
किंवा जॉब अनुभव नसावा.
०३) पदवी/पदविका मिळविल्यानंतर ३ वषपिक्षा अधिक झालेले नसावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा
वयाची अट किमान वयोमर्यादा १४ वर्षे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण चंद्रपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ofbindia.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२

Ordnance Factory Chandrapur Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस (पदवीधर अभियंता)
Graduate Apprentice
०६
टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस (पदविकाधारक)
Technician Apprentice
३०

Ordnance Factory Chandrapur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.ofbindia.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३१ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

ऑर्डनन्स फ्याक्टरी चंद्रपूर येथे विविध पदाच्या ३६ जागा

Ordnance Factory Chandrapur Recruitment: Ordnance Factory Chandrapur is inviting applications for 36 posts. It has posts like Graduate Apprentice, Technician Apprentice. The last date to apply is April 30, 2021.

ऑर्डनन्स फ्याक्टरी चंद्रपूर (Ordmamce Factory, Chandrapur) येथे विविध पदाच्या ३६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्राज्यूएट अप्रेंटीस, टेक्नीशीयन अप्रेंटीस अशी पदे आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – ३० एप्रिल २०२१ आहे.

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2021

विभागाचे नाव ऑर्डनन्स फ्याक्टरी चंद्रपूर
पदांचे नाव ग्राज्यूएट अप्रेंटीस, टेक्नीशीयन अप्रेंटीस
एकून पदे ३६
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता Ordnance Factory Chanda, Bhadrawati.
अधिकृत संकेतस्थळ www.ofbindia.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारिख३० एप्रिल २०२१

Ordance Factory Chandrapur Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ग्राज्यूएट अप्रेंटीस
Graduate Apprentice
०६अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये अंतिम वर्ष पदवी / पदविका उत्तिर्ण
टेक्नीशीयन अप्रेंटीस
Technician Apprentice
३० अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये अंतिम वर्ष पदवी / पदविका उत्तिर्ण

वयाची अट – १४ ते १८ वर्ष

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – ८००० /-रुपये ते ९०००/- रुपये

नौकारीचे ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ofbindia.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.