ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी नागपूर येथे वैद्यकीय चिकित्सक पदाच्या जागा

Ordnance Factory Ambajhari Recruitment 2021

Ordnance Factory Ambajhari Recruitment: Ordnance Factory Ambajhari Nagpur is inviting applications for the post of Medical Practitioner. Interview date is 18th August 2021.

ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी नागपूर (Ordnance Factory, Ordnance Factory Hospital Ambajhari, Nagpur) येथे वैद्यकीय चिकित्सक पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १८ ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

Ordnance Factory Ambajhari Recruitment 2021

विभागाचे नाव ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझारी नागपूर
(Ordnance Factory, Ordnance Factory Hospital Ambajhari, Nagpur)
पदांचे नाव वैद्यकीय चिकित्सक
मुलाखतीचे ठिकाण Main Gate / Gate No. 1, Ordnance Factory, Ambazari, Nagpur
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण अंबाझरी, नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ofb.gov.in
मुलाखतीची तारीख १८ ऑगस्ट २०२१

Ordnance Factory Ambajhari Elegibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय चिकित्सक
Medical Practitioner
 एमसीआय मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेज ऑफ इंडियाकडून एमबीबीएस पदवी
 मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ofb.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.