[Ordnance Factory Bhandara] आयुध निर्माणी भंडारा येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या ०९ जागा

Ordnance Factory Bhandara Recruitment 2022

Ordnance Factory Bhandara Recruitment: Applications are being invited for 09 posts of Apprentice at Ordnance Factory, Bhandara. These include Chemical Engineering, Mechanical Engineering, Electrical Engineering, Electrical and Electronics Engineering, Pharmaceutical Science. The last date for receipt of applications is 02 February, 2022.

आयुध निर्माणी भंडारा [Ordnance Factory, Bhandara] येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिनिक्स इंजिनिअरिंग , फार्मास्युटिकल सायन्स अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०२ फेब्रुवारी २०२२ आहे.

Ordnance Factory Bhandara Recruitment 202२

विभागाचे नाव आयुध निर्माणी भंडारा
[Ordnance Factory, Bhandara]
पदांचे नाव केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिनिक्स इंजिनिअरिंग , फार्मास्युटिकल सायन्स.
एकूण पदे ०९
शैक्षणिक पात्रता १) पदवीधर अप्रेंटिस : इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत
टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला
स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करते किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वृत्तिका
संस्थांची पदवी परीक्षा जी पदवीच्या समतुल्य आहे.
२) टेक्निशियन अप्रेंटिस : इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे स्थापित
राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा
केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी.

सूचना :  असे कोणतेही इंजिनिअर पदवीधर किंवा डिप्लोमाधारक ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतले
आहे किंवा त्यांनी एक वर्ष किंवा अधिकचा अवधी काम केल्याचा अनुभव प्राप्त केला आहे,
त्यांनी ही योग्यता प्राप्त केल्यानंतर अधिनियमांतर्गत अप्रैटीसच्या स्वरूपात नियुक्त होण्याकरिता
पात्र राहणार नाही.
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा – ४४१९०६.
वयाची अट किमान १८ वर्षे 
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ८०००/- रुपये ते ९०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण भंडारा  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ddpdoo.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ फेब्रुवारी २०२२.

Ordnance Factory Bhandara Vacancy Details

प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) (Apprentice) : ०९ जागा

पदांचे नाव पदवीधर
अप्रेंटिस
टेक्निशियन
अप्रेंटिस
केमिकल इंजिनिअरिंग
  Chemical Engineering
०१०१
मेकॅनिकल इंजिनिअरिंग
Mechanical Engineering
०१०२
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
Electrical Engineering
०२
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिनिक्स इंजिनिअरिंग
Electrical and Electronics Engineering
०१
फार्मास्युटिकल सायन्स
Pharmaceutical Science
०१

Ordnance Factory Bhandara Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.ddpdoo.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने www.ddpdoo.gov.in किंवा Apprentice for Graduate /Technician at OFBa या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा व तो संपूर्ण भरावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्जाच्या लिफाफ्यावर आ.नि. भंडारा येथे पदवीधर / टेक्निशियन /अप्रेंटीशीप प्रशिक्षण असे लिहावे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०२ फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा – ४४१९०६. आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.