ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे विविध पदाच्या ०७ जागा

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2021

Ordnance Factory Chandrapur Recruitment: Applications are being invited for 07 posts at Ordnance Factory Chandrapur. These include PGT (Physics), PGT (Biology), Computer Instructor, Physical Education Teacher,Clerk, Office Subordinate, Security Guard. The interview date is July 20, 2021.

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर (Ordnance Factory Chandrapur) येथे विविध पदांच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये PGT (Physics), PGT(Biology), Computer Instructor, शारीरिक शिक्षण शिक्षक, लिपिक, Office Subordinate, सुरक्षा रक्षक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २० जुलै २०२१ रोजी आहे.

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2021

विभागाचे नाव ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर
(Ordnance Factory Chandrapur)
पदांचे नाव PGT (Physics), PGT(Biology), Computer Instructor, शारीरिक शिक्षण शिक्षक, लिपिक,
Office Subordinate, सुरक्षा रक्षक
एकूण पदे ०७
मुलाखतीचे ठिकाण Ordnance Factory Higher Secondary School, Ordnance Factory Chanda, Bhadrawati.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण चंद्रपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ofhss.ednl.in
मुलाखतीची तारीख २० जुलै २०२१

Ordnance Factory Chandrapur Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
PGT (Physics)०१संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५०% गुण
आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड
PGT(Biology)०१संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५०% गुण
आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड
Computer Instructor०१बी.ई. / बी.टेक (कॉम्प.सायन्स / आय.टी.) / बीसीए / एमसीए /
एम.एससी (सीएस) / बीएससी. (सीएस) सह पीजीडीसीए
शारीरिक शिक्षण शिक्षक
Physical Education Teacher
०१शारीरिक शिक्षण मध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी
लिपिक
Clerk
०११० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य
टंकलेखन वेग ४० श.प्र.मि आणि MS-CIT
Office Subordinate०११० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य
सुरक्षा रक्षक
Security Guard
०११० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य

Important Link

०४जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ofhss.ednl.in
Leave A Reply

Your email address will not be published.