ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे डॉक्टर पदाची ०१ जागा

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2021

Ordnance Factory Dehu Road Recruitment: Applications are invited for the post of Doctor at Dehu Road Pune. Interview date is 18th August 2021.

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे ( Ordnance Factory Dehu Road,Pune) येथे डॉक्टर पदांच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १८ ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2021

विभागाचे नाव ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे
(Ordnance Factory Dehu Road,Pune)
पदांचे नाव डॉक्टर
एकूण पदे ०१
मुलाखतीचे ठिकाण Ordnance Factory Hospital, Dehu Road, Pune.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण देहूरोड, पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ofb.gov.in
मुलाखतीची तारीख १८ ऑगस्ट २०२१

Ordnance Factory Dehu Road Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
डॉक्टर
Doctor
०१ एमबीबीएस पदवी
 भारतीय वैद्यकीय परिषदेसह नोंदणी. 

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ofb.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.