पनवेल महानगरपालिका येथे विविध पदाच्या २६५ जागा

Panvel Mahanagarpalika Recruitment 2021

Panvel Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for 265 posts in Panvel Municipal Corporation. These include medical officers, superintendents, health workers, pharmacists, laboratory technicians. Interview date is from 08 April 2021 to 20 May 2021.

पनवेल महानगरपालिका येथे विविध पदाच्या २६५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी ,अधिपरिचारिक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०८ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ आहे.

Panvel Mahanagarpalika Recruitment – 2021

विभागाचे नाव पनवेल महानगरपालिका
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी ,अधिपरिचारिका , आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एकूण पदे २६५
मुलाखतीचे ठिकाण मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय,
देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – ४१०२०६.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण पनवेल (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.panvelcorporation.com
मुलाखतीची तारीख ०८ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१

Panvel Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
१०एम.बी.बी.एस. पदवी बीएएमएस / बीएचएमएस / बीयुएमएस
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
४०जनरल नरसींग / मिडवाईफरी (GNM) (बी.एससी नर्सिंग)
अधिपरिचारिका
GNM Staff Nurse
२५जनरल नरसींग / मिडवाईफरी (GNM) (बी.एससी नर्सिंग)
आरोग्य सेविका
ANM Staff Nurse
१५०१) एच. एच.सी. उत्तीर्ण
२) मान्यताप्राप्त संस्थेतील ए. एन. एम. कोर्से पूर्ण
३) महाराष्ट्र निंग कॉन्सिल नोंदणी आवश्यक
औषध निर्माता
Pharmacist
१५बी. फार्म / डी. फार्म
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Lab Technician
१५बी. एस्सी आणि डी. एम. एल. टी.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Lab Technician
१०एच. एस.सी. डी.एम.एल.टी.

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.panvelcorporation.com

Leave A Reply

Your email address will not be published.