परभणी महानगरपालिका येथे विविध पदाच्या १२८ जागा

Parbhani Mahanagarpalika Recruitment 2021

Parbhani Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for 128 posts at Parbhani Municipal Corporation. These include Physicians, Medical Officers, AYUSH Medical Officers, Hospital Managers, Staff Nurses, X-Ray Technicians, ECG Technicians, Laboratory Technicians. There are positions like Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, Ward Boy. Interview date is from 29th April 2021 to 15th May 2021.

परभणी महानगरपालिका (Parbhani Mahanagarpalika) येथे विविध पदाच्या १२८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २९ एप्रिल २०२१ पासून १५ मे २०२१ पर्यंत आहे.

Parbhani Mahanagarpalika Recruitment – 2021

विभागाचे नाव परभणी महानगरपालिका
पदांचे नाव फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर,
स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी,
डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय
एकूण पदे १२८
मुलाखतीचे ठिकाण परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग कार्यालयात
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण परभणी (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.parbhani.gov.in
मुलाखताची तारीख २९ एप्रिल २०२१ पासून १५ मे २०२१ पर्यंत

Parbhani Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
फिजिशियन
Physician
०२एम.डी. मेडिसिन
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०८१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
२) महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल / सेंट्रल कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन
यांचेकडील नोंदणी बंधनकारक
३) इंटरशिप झाल्यानंतर ०१ वर्ष कामाचा अनुभव आसने आवश्यक
आयुष वैद्यकीय अधिकारी
Ayush Medical Officer
१५१)मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस. /बी.यु.एम.एस./ पदवी उत्तीर्ण आसने आवश्यक
२) संबधित महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल कडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र आवश्यक
३)संबधित महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल कडील कोविड – १९ आयुष नोंदणी बंधनकारक
हॉस्पिटल मॅनेजर
Hospital Manager
०२१) वैद्यकीय पदवीधर
२) एक वर्षाचा रुग्णालय प्रशासनाबाबतचा अनुभव
स्टाफ नर्स
Staff Nurse
५०१) जी.एन.एम.
२) बी.एस्सी. नर्सिंग
क्ष – किरण तंत्रज्ञ
X – Ray Technician
०२१) क्ष – किरण तंत्रज्ञ या कामाचा १ वर्षाचा अनुभव
२) सेवानिवृत्त क्ष – किरण तंत्रज्ञ ला प्राधान्य
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
०२ईसीजी तंत्रज्ञ या कामाचा १ वर्षाचा अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०४मान्यताप्राप्त संस्थेकडून बी.एस.सी. / डी.एम.एल.टी.
फार्मासिस्ट
Pharmacist
०५डी.फार्म / बी.फार्म सह परिषद नोंदणी
स्टोअर अधिकारी
Store Officer
०३१) कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) बी. कॉम. पदवीधरास प्राधान्य राहील.
डाटा एन्ट्री ऑपरेटर
Data Entry Operator
०५१) कोणत्याही शाखेतील पदवी
२) टंकलेखन मराठी ३० श.प्र.मी.
३) टंकलेखन इंगजी ३० श.प्र.मी.
४) संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान (प्रमाणपत्र आवश्यक)
वॉर्ड बॉय
Ward boy
३०१० वी पास

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.parbhani.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.