पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे लेखनिक पदाच्या ३५६ जागा

PDCC Bank Recruitment 2021

PDCC Bank Recruitment: Applications are invited for the post of Cleak at Pune District Central Co-operative Bank. The last date to apply online is August 16, 2021.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co-operative Bank) येथे लेखनिक पदाच्या ३५६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १६ ऑगस्ट २०२१ आहे.

PDCC Bank Recruitment 2021

विभागाचे नाव पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
(Pune District Central Co-operative Bank)
पदाचे नाव लेखनिक
एकूण पदे ३५६
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३० जून २०२१ रोजी किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षापर्यंत.
शुल्क ८८५/- रुपये
वेतनमान २२०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.pdccbank.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ ऑगस्ट २०२१

PDCC Bank Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
लेखनिक
Cleak
३५६ मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शेखेची पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी
किमान ५०% गुणाने उत्तीर्ण असावा 
MS-CIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम
संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.pdccbank.co.in

Leave A Reply

Your email address will not be published.