PDEA Pune Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये विविध पदांच्या 125 जागेची मेगा भारती निघाली असून विविध पदांच्या जागेसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदरची भरती थेट मुलाखतीद्वारे होणार असून PDEA Pune Bharti 2023 साठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. वेतन नियमानुसार मिळणार आहे. तसेच नोकरी करण्याचे ठिकाण पुणे आहे. मुलाखतीची तारीख 23 व 26 जून 2023 आहे.
PDEA Pune Recruitment: 2023
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मध्ये असणाऱ्या विविध पदांची माहिती खालीलप्रमाणे.
01) पदाचे नाव: प्राचार्य / Principal ( एकूण 01 जागा )
शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात पहावी.
02) पदाचे नाव: सहायक प्राध्यापक / Assistant Professor ( एकूण 123 जागा )
शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात पहावी.
03) पदाचे नाव: लेखापाल लिपिक / Accountant/ Clerk ( एकूण 01 जागा )
शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात पहावी.
💵 शुल्क : शुल्क नाही
💰वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
✈️ नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
🏢 मुलाखतीचे ठिकाण (सहायक प्राध्यापक) : Pune District Education Board Pune Head Office.
🏢 मुलाखतीचे ठिकाण : Pune District Education Association, Law College (A.M. College Campus) Hadapsar, Pune-411028.
⏱ अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 23 व 26 जून 2023
📑 जाहिरात (Notification) :
जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 2 (Notification No. 2) : येथे क्लिक करा
✅ Official Site : http://www.pdeapune.org
Pune District Education Association Recruitment 2023: या भरतीमध्ये प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल लिपिक या पदासाठी जागा निघाल्या आहेत. ही पदे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार असून या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालील दिलेल्या स्टेप्स मध्ये आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
अर्ज कसा करावा?
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी दिनांक 23 व 26 जून 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.pdeapune.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
मित्रांनो अश्याच नवनवीन नौकरी विषयक जाहिरातींसाठी आणि मराठी बातम्यांसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हाटसऍप ग्रुपला अवश्य जॉईन करा, जेणेकरून येणारे अपडेट्स आणि महत्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील.