पेण नगर परिषद येथे फायरमन पदाच्या ०४ जागा

Pen Nagar Parishad Recruitment 2021

ECHS Recruitment: Applications are being invited for 04 posts of Fireman in Pen Nagar Parishad. The last date for receipt of applications is 15th December, 2021.

पेण नगर परिषद (Pen Nagar Parishad) येथे फायरमन पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ डिसेंबर २०२१ आहे.

Pen Nagar Parishad Recruitment 2021

विभागाचे नाव पेण नगर परिषद
(Pen Nagar Parishad)
पदांचे नाव फायरमन
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्याधिकारी, पेण नगर परिषद, जि. रायगड
वयाची अट १८ ते ३३ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क २००/- रुपये [SC/ST – १००/- रुपये]
वेतनमान  ५२००/- रुपये ते १०,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पेण, जि. रायगड (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.raigad.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२१.

Pen Nagar Parishad Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
फायरमन
Fireman
०४किमान माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण
व शासनमान्य राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचेकडील अग्निशमन
पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक. जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.

Pen Nagar Parishad Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.raigad.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने ३० से.मी. x २१ से.मी. आकाराच्या पांढऱ्या कागदावर जाहिरातीत दिलेल्या नमूयातील अर्ज टांखालीखीत किंवा संगणकावर छपाई करून त्यावर उजव्या कोपऱ्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावून त्यावर राजपत्रित अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अन्य पात्रता प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति जोडाव्यात.
  • अर्ज बंद लिफाफ्यात सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १५ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्याधिकारी, पेण नगर परिषद, जि. रायगड हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
[/expand]

Leave A Reply

Your email address will not be published.