पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या १११० जागा

PGCIL Recruitment 2021

PGCIL Recruitment: Power Grid Corporation of India Limited is inviting applications for 1110 posts. These include ITI (Electrical), Diploma Electrical, Diploma Civil, Graduate Electrical, Graduate Civil, Graduate in Electronics / Telecommunication Engineering, Graduate in Computer Science, HR Executive (Payroll and Employee Data Management). The last date to apply online is August 20, 2021.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Power Grid Corporation of India Limited) येथे विविध पदाच्या १११० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये आयटीआय (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिप्लोमा सिव्हिल, विद्युत पदवीधर, पदवीधर सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर, पदव्युत्तर संगणक विज्ञान, मानव संसाधन कार्यकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० ऑगस्ट २०२१ आहे.

PGCIL Recruitment 2021

विभागाचे नाव पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
(Power Grid Corporation of India Limited)
पदाचे नाव आयटीआय (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिप्लोमा सिव्हिल, विद्युत पदवीधर, पदवीधर सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर, पदव्युत्तर संगणक विज्ञान, मानव संसाधन कार्यकारी
एकूण पदे १११०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट कमाल १८ वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ११,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.powergridindia.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० ऑगस्ट २०२१

PGCIL Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आयटीआय (इलेक्ट्रिकल)
ITI (Electrical)
इलेक्ट्रिकल मध्ये आयटीआय (पूर्ण वेळ अभ्यासक्रम)
डिप्लोमा इलेक्ट्रिकल
Diploma Electrical
पूर्ण वेळ (३ वर्षांचा कोर्स) – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका
डिप्लोमा सिव्हिल
Diploma Civil
पूर्ण वेळ (३ वर्षांचा कोर्स) – स्थापत्य अभियांत्रिकी पदविका
विद्युत पदवीधर
Graduate Electrical
(४ वर्षांचा कोर्स) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये बी.ई. /
बी.टेक. / बी.एससी ( अभियांत्रिकी)
पदवीधर सिव्हिल
Graduate Civil
(४ वर्षांचा कोर्स) स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये बी.ई. /
बी.टेक. / बी.एससी (अभियांत्रिकी)
इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर
Graduate in Electronics / Telecommunication Engineering
(४ वर्षांचा कोर्स) इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई. /
बी.टेक. / बी.एससी (अभियांत्रिकी)
पदव्युत्तर संगणक विज्ञान
Graduate in Computer Science
(४ वर्षांचा कोर्स) संगणक विज्ञान अभियांत्रिकी आणि माहिती
तंत्रज्ञान मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एससी (अभियांत्रिकी)
मानव संसाधन कार्यकारी
HR Executive (Payroll and Employee Data Management)
एमबीए (एचआर) / एमएसडब्ल्यू / पर्सनल मॅनेजमेन्ट /
पर्सनल मॅनेजमेंट इंडस्ट्रियल रिलेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा 
(२ वर्षांचा पूर्णवेळ कोर्स)

PGCIL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.powergridindia.com
Leave A Reply

Your email address will not be published.