[PMRDA] पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०२२

PMRDA Recruitment 2022

PMRDA Recruitment: Pune Metropolitan Region Development Authority is inviting applications for 11 posts. It has the posts of Executive / Deputy Engineer, Fire Station Officer, Circle Officer, Designer / Assistant Designer, Surveyor. The last date for receipt of applications is 10th May, 2022.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Pune Metropolitan Region Development Authority] येथे विविध पदांच्या ११ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कार्यकारी / उपअभियंता, अग्निशमन केंद्र अधिकारी, मंडळ अधिकारी, डिझाइनर / सहाय्यक डिझाइनर, सर्वेक्षक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० मे २०२२ आहे.

PMRDA Recruitment 2022

विभागाचे नाव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
[Pune Metropolitan Region Development Authority]
पदांचे नाव कार्यकारी / उपअभियंता, अग्निशमन केंद्र अधिकारी, मंडळ अधिकारी, डिझाइनर / सहाय्यक डिझाइनर, सर्वेक्षक
एकूण पदे ११
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे-४४.
वयाची अट ३१ मार्च २०२२ रोजी
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.pmrda.gov.in 
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२२

PMRDA Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
कार्यकारी / उपअभियंता
Executive / Deputy Engineer
०४
अग्निशमन केंद्र अधिकारी
Fire Station Officer
०१
मंडळ अधिकारी
Circle Officer
०१
डिझाइनर / सहाय्यक डिझाइनर
Designer / Assistant Designer
०३
सर्वेक्षक
Surveyor
०२

PMRDA Eligibility Crateria

PMRDA Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.pmrda.gov.in 

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्जासोबत शासकीय संस्थेकडे सेवानिवृत्तीचा आदेश, शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती, आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी प्रती जोडाव्यात.
 • अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो साक्षांकित करून चिटकवावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १० मे २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे-४४. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०२२

PMRDA Recruitment: Pune Metropolitan Region Development Authority is inviting applications for 08 posts. These include PPP Contract Expert, Metro Planning Manager / Architect, Project Manager – Systems (S & T), Project Manager – Electrical (EHV/Non EHV lines), SHE Manager, Traffic Manager and Coordinator, General Manager, DGM – PRO. The last date to apply or receive the application via online e-mail is 16th April 2022.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Pune Metropolitan Region Development Authority] येथे विविध पदांच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट, मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर/आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, एसएचई मॅनेजर, ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर, जनरल मॅनेजर, डीजीएम – पीआरओ अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १६ एप्रिल २०२२ आहे.

PMRDA Recruitment 2022

विभागाचे नाव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
[Pune Metropolitan Region Development Authority]
पदांचे नाव पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट, मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर/आर्किटेक्ट,
प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, एसएचई मॅनेजर, ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर, जनरल मॅनेजर, डीजीएम – पीआरओ
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Development Authority at S.No. 152-153, Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhawan, Aundh, Pune – 411 067.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १,००,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.pmrda.gov.in 
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ एप्रिल २०२२

PMRDA Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट
PPP Contract Expert
०१ एमबीए (वित्त) आणि एलएलएम/ एलएलबी
१५ वर्षे अनुभव.
मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर/आर्किटेक्ट
Metro Planning Manager / Architect
०१ बी.आर्च किंवा समतुल्य 
१५ वर्षे अनुभव.
प्रोजेक्ट मॅनेजर
Project Manager – Systems (S & T)
०१ बीई इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य
 १५ वर्षे अनुभव.
प्रोजेक्ट मॅनेजर
Project Manager – Electrical (EHV/Non EHV lines) 
०१ बीई इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य
 १५ वर्षे अनुभव.
एसएचई मॅनेजर
SHE Manager
०१ बीई सिव्हिल आणि सुरक्षितता मध्ये पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य 
 १५ वर्षे अनुभव.
ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर
Traffic Manager and Coordinator
०१ एमई/ एम.टेक (वाहतूक)
किंवा समतुल्य 
 १५ वर्षे अनुभव.
जनरल मॅनेजर
General Manager
०१ बी.कॉम / एम.कॉम/ एमबीए 
 १५ वर्षे अनुभव.
डीजीएम – पीआरओ
DGM – PRO
०१ कोणताही पदवीधर आणि PR मध्ये PG 
 १० वर्षे अनुभव.

PMRDA Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
३१ मार्च २०२२ रोजी
पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट
PPP Contract Expert
५५ वर्षापर्यंत
मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर/आर्किटेक्ट
Metro Planning Manager / Architect
५५ वर्षापर्यंत
प्रोजेक्ट मॅनेजर
Project Manager – Systems (S & T)
५५ वर्षापर्यंत
प्रोजेक्ट मॅनेजर
Project Manager – Electrical (EHV/Non EHV lines) 
५५ वर्षापर्यंत
एसएचई मॅनेजर
SHE Manager
५५ वर्षापर्यंत
ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर
Traffic Manager and Coordinator
५५ वर्षापर्यंत
जनरल मॅनेजर
General Manager
५५ वर्षापर्यंत
डीजीएम – पीआरओ
DGM – PRO
३५ वर्षापर्यंत

PMRDA Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.pmrda.gov.in 

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक व पात्र उमेदवाराने pune-metrolin[email protected] वर ईमेलद्वारे आणि परिशिष्ट १ अंतर्गत अर्ज सबमिट करून आणि संबंधीत शैक्षणिक आणि कामाच्या अनुभवाशी संबंधीत कागदपत्रे / प्रमाणपत्रे जोडून अर्ज सादर करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १६ एप्रिल २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Development Authority at S.No. 152-153, Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhawan, Aundh, Pune – 411 067. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.