[PNB] पंजाब नॅशनल बँक येथे विविध पदांच्या ४८ जागा
PNB Recruitment 2022
PNB Recruitment: Punjab National Bank is inviting applications for 48 posts. It has posts like Peon, Sweepers. The last date for receipt of applications is March 16, 2022.
पंजाब नॅशनल बँक [Punjab National Bank] येथे विविध पदांच्या ४८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शिपाई, सफाई कामगार अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १६ मार्च २०२२ आहे.
PNB Recruitment 2022
विभागाचे नाव | पंजाब नॅशनल बँक [Punjab National Bank] |
पदांचे नाव | शिपाई, सफाई कामगार |
एकूण पदे | ४८ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक – ४२२००५. |
वयाची अट | ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.pnbindia.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १६ मार्च २०२२ |
PNB Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
शिपाई Peon | १४ | केवळ १२ वी परीक्षा उत्तीर्ण इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक). |
सफाई कामगार Sweepers | ३४ | १० वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक) |
PNB Important Links
जाहिरात (PDF) | शिपाई (Notification) : येथे क्लीक करा सफाई कर्मचारी (Notification) : येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.pnbindia.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- पात्र व इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्जाच्या उजव्या बाजूस पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिटकवावे.
- अर्जासोबत आवश्यक सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्रांच्या प्रमाणित व स्व प्रमाणित प्रति जोडाव्यात.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १६ मार्च २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक – ४२२००५. हा आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
More Recruitments
PNB Recruitment: Punjab National Bank is inviting applications for 60 posts. It has posts like peon, cleaner. The last date for receipt of applications is 25th February, 2022.
पंजाब नॅशनल बँक [Punjab National Bank] येथे विविध पदांच्या ६० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शिपाई, सफाई कामगार अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ फेब्रुवारी २०२२ आहे.
PNB Recruitment 2022
विभागाचे नाव | पंजाब नॅशनल बँक [Punjab National Bank] |
पदांचे नाव | शिपाई, सफाई कामगार |
एकूण पदे | ६० |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास विभाग, पंजाब नॅशनल बँक, मंडळ कार्यालय ९, मोलेदिना रोड, आरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे – ४११००१. |
वयाची अट | ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | पुणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.pnbindia.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २५ फेब्रुवारी २०२२ |
PNB Vacancy Detasils and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
शिपाई Peon | १९ | केवळ १२ वी परीक्षा उत्तीर्ण इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक). |
सफाई कामगार Cleaner | ४१ | १० वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक) |
PNB Important Links
जाहिरात (PDF) | १) शिपाई : येथे क्लीक करा २) सफाई कामगार : येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.pnbindia.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, आयडी पुराव्याची झेरॉक्स प्रत, रहिवासी प्रमाणपत्राची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी सोबत जोडावे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ फेब्रुवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास विभाग, पंजाब नॅशनल बँक, मंडळ कार्यालय ९, मोलेदिना रोड, आरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे – ४११००१. हा आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.