पोस्ट ऑफिस मध्ये 12,828 जागांची मेगा भरती; 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी परीक्षा न देता डायरेक्ट भरती । असा करा अर्ज.

GDS Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, Post Office Bharti 2023 अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या 12,828 जागांची मेगा भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून कोणताही 10 वी पास विद्यार्थी या भरती साठी अर्ज करू शकतो. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. तसेच नोकरी ठिकाण महाराष्ट्रात कुठेही असेल. Maharashtra Postal Circle Bharti 2023 यासाठी अर्ज शुल्क रु. 100 आहे. अर्ज खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ते 23 जून 2023 आहे.

Maharashtra Postal Circle

Recruitment 2023

एकूण: 12,828 जागा

पद क्रमांकपदांचे नाव
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) / GDS-Branch Post Master (BPM)
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) / GDS-Assistant Branch Post Master (ABPM)

📑 शैक्षणिक पात्रता : 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 

💁🏻‍♂️ वयाची अट : 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]⏱

💵 शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

💰वेतनमान (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 29,380/- रुपये.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज संपादित (Edit) करण्याची दिनांक : 12 ते 14 जून 2023 24 ते 26 जून 2023 रोजी

💻 (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

📑 जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

✅  Official Site : http://www.maharashtrapost.gov.in

GDS Bharti 2023: या भरती मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) / GDS-Branch Post Master (BPM) तसेच GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) / GDS-Assistant Branch Post Master (ABPM) या दोन पदांसाठी जागा निघाल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालील दिलेल्या स्टेप्स मध्ये आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

How to Apply For Maharashtra Postal Circle Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 जून 2023 16 ते 23 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती http://www.maharashtrapost.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment