पंजाब राज्य सहकारी बँक येथे विविध पदाच्या ८५६ जागा
PSCB Recruitment 2021
PSCB Recruitment: The Punjab State Cooperative Bank is inviting applications for 856 posts. These include Senior Manager, Manager, Information Technology Officer, Clerk-cum Data Entry Operator, Steno-Typist. The last date to apply online is May 20, 2021.
पंजाब राज्य सहकारी बँक (Panjab State Cooperative Bank) येथे विविध पदाच्या ८५६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लिपिक-कम डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनो-टायपिस्ट अशी पदे आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० मे २०२१ आहे.
PSCB Recruitment 2021
विभागाचे नाव | पंजाब राज्य सहकारी बँक (Panjab State Cooperative Bank) |
पदाचे नाव | वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लिपिक-कम डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनो-टायपिस्ट |
एकूण पदे | ८५६ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | किमान १८ वर्ष व कमल ३७ वर्ष उच्च वयोमर्यादा ४२ वर्ष असेल |
शुल्क | अनुसूचित जमातीसाठी २००/- रुपये इतर सर्व प्रवर्गासाठी १४००/- रुपये |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (जाहिरात पहा) |
अधिकृत संकेतस्थळ | www.pscb.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 20 मे २०२१ |
PSCB Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ व्यवस्थापक Senior Manager | ४० |
व्यवस्थापक Manager | ६० |
माहिती तंत्रज्ञान अधिकारी Information Technology Officer | ०७ |
लिपिक-कम डेटा एंट्री ऑपरेटर Clerk – Cum – Data Entry Operator | ७३९ |
स्टेनो-टायपिस्ट Steno typists | १० |
PSCB Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
हिंदी जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.pscb.in |