सार्वजनिक आरोग्य विभाग येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदाच्या १५ जागा

Public Health Department Recruitment 2021

Public Health Department Recruitment: The Public Health Department is inviting applications for 15 posts of Medical Officers Group A. The last date for receipt of applications is 31st August 2021.

सार्वजनिक आरोग्य विभाग (Public Health Department) येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदाच्या १५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ ऑगस्ट २०२१ आहे.

Public Health Department Recruitment 2021

विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग
(Public Health Department)
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी गट अ
एकूण पदे १५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता आरोग्य विभाग जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यलय, जिल्हा परिषद यवतमाळ.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ४०,०००/- रुपये ते ८५,०००,/- रुपये.
नौकरीचे ठिकाण यवतमाळ (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.yavatmal.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ ऑगस्ट २०२१

Public Health Department Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी गट अ
Medical Officers Group A.
१५एम.बी.बी.एस. पदवी किंवा विशेष तज्ञ / बीएएमएस

Public Health Department Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.yavatmal.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.