सार्वजनिक आरोग्य विभाग येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या ११५२ जागा
Public Helth Department Recruitment 2021
Public Helth Department Recruitment: The Department of Public Health is inviting applications for 1152 posts of Medical Officer Group A. The last date to apply online is August 21, 2021.
सार्वजनिक आरोग्य विभाग (Public Helth Departmen) येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदाच्या ११५२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ ऑगस्ट २०२१ आहे.
Public Helth Department Recruitment 2021
विभागाचे नाव | सार्वजनिक आरोग्य विभाग (Public Helth Departmen) |
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी गट अ |
एकूण पदे | ११५२ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ०९ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | १,५००/- रुपये [मागासवर्गीय व ईडब्ल्यूएस – १०००/- रुपये] |
वेतनमान | ५६,१००/- रुपये ते १,७७,५००,/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २१ ऑगस्ट २०२१ |
Public Helth Department Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी गट अ Medical Officer Group A | ११५२ | वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदासाठी:सांविधानिक विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली समान अर्हता; वैद्यकीय अधिकारी ( विशेषज्ञ) पदासाठी : सांविधानिक विद्यापीठाची (४.१) येथिल नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेल्या समान अर्हतेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका. |
Public Helth Department Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in |