सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे येथे विविध पदांच्या १३ जागा

Pune Customs Recruitment 2021

Pune Customs Recruitment: Application The Office of the Commissioner of Customs, Pune is inviting applications for 13 posts. These include Engineer Mate, Artisan, Tradesman, Seaman, Greaser, Unskilled Industrial Workers. The last date for receipt of applications is 3rd September 2021.

सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे (Pune Customs, Office of the commissioner of customs, Pune) येथे विविध पदाच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अभियंता मेट, कारागीर, ट्रेड्समन, सीमन, ग्रीझर, अकुशल औद्योगिक कामगार अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३ सप्टेंबर २०२१ आहे.

Pune Customs Recruitment 2021

विभागाचे नाव सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे
(Pune Customs, Office of the commissioner of customs, Pune)
पदाचे नाव अभियंता मेट, कारागीर, ट्रेड्समन, सीमन, ग्रीझर, अकुशल औद्योगिक कामगार
एकूण पदे १३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Joint Commissioner of Customs O/o The Commissioner of Customs, Pune,
4th Floor, 41/A, GST Bhawan, Sassoon Road, opp Wadia College, Pune – 411 001.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८,०००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण  पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.punecustoms.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३ सप्टेंबर २०२१

Pune Customs Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अभियंता मेट
Engineer Mate
०१ १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
मासेमारी जहाज प्रमाणपत्रांचे इंजिन चालक धारक
०५ वर्षे अनुभव
कारागीर
Artisan
०१ डिप्लोमा इन मेक / इलेक्ट्रिकल इंजि.
 ०२ वर्षे अनुभव
ट्रेड्समन
Tradesman
०१ १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / फिटर / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रीशियन
मधील आयटीआय प्रमाणपत्र
०२ वर्षे अनुभव
सीमन
Seaman
०५ १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 
 ०३ वर्षे अनुभव
ग्रीझर
Greaser
०२ १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 
 ०२ वर्षे अनुभव
अकुशल औद्योगिक कामगार
Unskilled Industrial Workers
०३१० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष

AIIMS Nagpur Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०३ सप्टेंबर २०२१ रोजी 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अभियंता मेट
Engineer Mate
१८ वर्षे ते ३० वर्षे
कारागीर
Artisan
१८ वर्षे ते ३० वर्षे
ट्रेड्समन
Tradesman
१८ वर्षे ते २५ वर्षे
सीमन
Seaman
१८ वर्षे ते २५ वर्षे
ग्रीझर
Greaser
१८ वर्षे ते २५ वर्षे
अकुशल औद्योगिक कामगार
Unskilled Industrial Workers
१८ वर्षे ते २५ वर्षे

AIIMS Nagpur Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.punecustoms.nic.in

Leave A Reply

Your email address will not be published.