पुणे जिल्हा सत्र न्यायालय येथे सफाईगार पदाच्या २४ जागा

Pune District Court Recruitment 2021

Pune District Court Recruitment: Pune District Sessions Court is inviting applications for 24 vacancies. Last date to apply is 15th June 2021 till 5.00 am.

पुणे जिल्हा सत्र न्यायालय (Pune District Court) येथे सफाईगार पदाच्या २४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ जुन २०२१ रोजी सकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

Pune District Court Recruitment 2021

विभागाचे नाव पुणे जिल्हा सत्र न्यायालय
(Pune District Court)
पदांचे नाव सफाईगार
एकूण पदे २४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक, जिल्हा न्यायालय पुणे.
वयाची अट १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १५,०००/- रुपये ते ४७.६००/- रुपये
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.districts.ecourts.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुन २०२१ रोजी सकाळी ५.०० वाजेपर्यंत

Pune District Court Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सफाईगार
Sweeper
२४प्रकृतीने सुदृढ असावा

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.districts.ecourts.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.