महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे येथे दिग्दर्शक (वित्त) पदाची ०१ जागा

Pune Metro Rail Recruitment 2021

Pune Metro Rail Recruitment: Maharashtra Metro Rail Corporation Pune is inviting applications for the post of Director (Finance). The last date for receipt of applications is 18th December, 2021.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे (Maharashtra Metro Rail Corporation Pune) येथे दिग्दर्शक (वित्त) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ डिसेंबर २०२१ आहे.

Pune Metro Rail Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे
(Maharashtra Metro Rail Corporation Pune)
पदांचे नाव दिग्दर्शक (वित्त)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Limited, 1st Floor,
The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College,
Koregaon Park, Pune – 411001.
वयाची अट १८ डिसेंबर २०२१ रोजी ४५ वर्षे ते ५७ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १,८०,०००/- रुपये ते ३,४०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर/ पुणे/ इतर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahametro.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२१

Pune Metro Rail Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
दिग्दर्शक (वित्त)
Director (Finance)
०१मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी / सीए/ आसीडब्ल्यूए/ एमबीए

Pune Metro Rail Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.mahametro.org

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक व पात्र उमेदवाराने परिशिष्ट १ वरील अर्जाच्या नमुन्यानुसार अर्ज करावा.
 • अर्जासोबत संबंधीत कागदपत्रे जोडावीत.
 • अर्ज पाठवण्याची दिनांक: १८ डिसेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Limited, 1st Floor, The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregaon Park, Pune – 411001. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे येथे विविध पदांच्या ९६ जागा

Pune Metro Rail Recruitment: Maharashtra Metro Rail Corporation Pune is inviting applications for 96 posts. It has Additional Chief Project, Senior Deputy General Manager, Deputy General Manager, Assistant Manager, Senior Station Controller, Senior Section Engineer, Section Engineer, Junior Engineer, Senior Technician, Account Assistant. The last date to apply online is October 14, 2021.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे (Maharashtra Metro Rail Corporation Pune) येथे विविध पदांच्या ९६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अतिरिक्त मुख्य प्रकल्प, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, खाते सहाय्यक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १४ ऑक्टोबर २०२१ आहे.

Pune Metro Rail Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे
(Maharashtra Metro Rail Corporation Pune)
पदाचे नाव अतिरिक्त मुख्य प्रकल्प, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक,
सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता,
कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, खाते सहाय्यक.
एकूण पदे ९६
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क ४००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतनमान ३३,०००/- रुपये ते २,६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahametro.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ ऑक्टोबर २०२१

Pune Metro Rail Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अतिरिक्त मुख्य प्रकल्प
Additional Chief Project
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स
आणि दूरसंचार शाखेत मध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. पदवी
अनुभव.
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
Senior Deputy General Manager
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून इलेक्ट्रिकल /
यांत्रिक शाखेत मध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. पदवी
१७ वर्षे अनुभव.
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून इलेक्ट्रिकल / सिव्हिल /
यांत्रिक अभियांत्रिकी किंवा संबंधित शाखेत मध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. पदवी
१७ वर्षे अनुभव.
सहाय्यक व्यवस्थापक
Assistant Manager
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स
आणि दूरसंचार/संगणक शास्त्र / माहिती तंत्रज्ञान शाखेत मध्ये पूर्ण वेळ
बी.ई. / बी.टेक. पदवी
०४ वर्षे अनुभव.
वरिष्ठ स्थानक नियंत्रक
Senior Station Controller
२३ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून कोणत्याही शाखेतील पदवी
किंवा अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा 
०३ वर्षे अनुभव.
वरिष्ठ विभाग अभियंता
Senior Section Engineer
०३ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून स्थापत्य/ इलेक्ट्रिकल /
यांत्रिकी अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. पदवी
०२ वर्षे अनुभव.
विभाग अभियंता
Section Engineer
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून इलेक्ट्रॉनिक्स /
इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान शाखेत 
पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. पदवी
१७ वर्षे अनुभव.
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
१८ शासकीय मान्यताप्राप्त मंडळ/ संस्थाकडून पूर्ण वेळ ०३ वर्षे सिव्हिल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल मध्ये /यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा
०२ वर्षे अनुभव.
वरिष्ठ तंत्रज्ञ
Senior Technician
४३ मान्यताप्राप्त मंडळ/ संस्थामधून फिटर/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स
मेकॅनिक/ मेसन/ मेकॅनिक मशीन टूल देखभाल / इलेक्ट्रिशियन /
वायरमन / इलेक्ट्रिक फिटर / मेकॅनिक फिटर/ प्लंबर ट्रेड मध्ये
आयटीआय (NCVT / SCVT) 
०३ वर्षे अनुभव.
खाते सहाय्यक
Account Assistant
०४ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून बी.कॉम पदवी
प्राधान्य
इंटर सीए / आयसीडब्ल्यूए / पूर्ण वेळ एमबीए (फायनांस)
०१ वर्षे अनुभव.

Pune Metro Rail Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
१४ ऑक्टोबर २०२१ रोजी 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अतिरिक्त मुख्य प्रकल्प
Additional Chief Project
५३ वर्षापर्यंत
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
Senior Deputy General Manager
४८ वर्षापर्यंत
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
४५ वर्षापर्यंत
सहाय्यक व्यवस्थापक
Assistant Manager
३५ वर्षापर्यंत
वरिष्ठ स्थानक नियंत्रक
Senior Station Controller
४० वर्षापर्यंत
वरिष्ठ विभाग अभियंता
Senior Section Engineer
४० वर्षापर्यंत
विभाग अभियंता
Section Engineer
४० वर्षापर्यंत
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
४० वर्षापर्यंत
वरिष्ठ तंत्रज्ञ
Senior Technician
४० वर्षापर्यंत
खाते सहाय्यक
Account Assistant
३२ वर्षापर्यंत

Pune Metro Rail Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahametro.org

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • उमेदवाराने महा मेट्रोच्या www.punemetrorail.org या संकेतस्थळावरूनच ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
 • उमेदवाराकडे वैध ई – मेलआयडी व मोबाइल नंबर आसने आवश्यक आहे.
 • उमेदवाराने www.punemetrorail.org या संकेतस्थळावर गेल्यावर ऑनलाईन अर्ज करा नावाच्या सब लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १४ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • सविस्तर अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.