पंजाब अँड सिंध बँक येथे विविध पदांच्या ०३ जागा
Punjab & Sind Bank Recruitment 2021
Punjab & Sind Bank Recruitment: Applications are invited for 03 posts in Punjab and Sind Bank. It has the posts of Chief Risk Officer, Chief Technology Officer, Chief Compliance Officer. The last date for receipt of applications is 18th October 2021.
पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sind Bank) येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ ऑक्टोबर २०२१ आहे.
Punjab & Sind Bank Recruitment 2021
विभागाचे नाव | पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sind Bank) |
पदांचे नाव | मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी |
एकूण पदे | ०३ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | General Manager/HRD PUNJAB & SIND BANK , Bank House,21, Rajendra Place, New Delhi-110008. |
शुल्क | ११८०/- रुपये |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाईट | www.psbindia.com |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १८ ऑक्टोबर २०२१ |
Punjab & Sind Bank Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
मुख्य जोखीम अधिकारी Chief Risk Officer | ०१ | पदवी प्राधान्य CFA संस्थेतर्फे देण्यात आलेला चार्टर्ड वित्तीय विश्लेषक चार्टर धारक. ०५ वर्षे अनुभव. |
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी Chief Technology Officer | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / MCA / PGDCA मध्ये अभियांत्रिकी पदवीधर ०२ वर्षे अनुभव. |
मुख्य अनुपालन अधिकारी Chief Compliance Officer | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवीधर किंवा समकक्ष पदवी ०३ वर्षे अनुभव. |
Punjab & Sind Bank Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट ०१ सप्टेंबर २०२१ रोजी |
मुख्य जोखीम अधिकारी Chief Risk Officer | ६० वर्षापर्यंत |
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी Chief Technology Officer | ६२ वर्षापर्यंत |
मुख्य अनुपालन अधिकारी Chief Compliance Officer | ५५ वर्षापर्यंत |
Punjab & Sind Bank Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.psbindia.com |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने बँकेच्या www.panjabandsindbank.co.in या संकेत स्थळावरून अर्ज दोऊनलोड करावा.
- अर्ज A4 आकाराच्या कागदावर सुबक टाईप केलेला असावा.
- अर्जासोबत अलीकडील काळातील उमेदवाराचे छायाचित्र उजव्या हाताच्या वर चिटकवावे.
- अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, अनुभव प्रमाणपत्राची प्रत, फीसचा डिमांड ड्रफ जोडावा=
- मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावीत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १८ ऑक्टोबर २०२१ आहे,
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: General Manager/HRD PUNJAB & SIND BANK , Bank House,21, Rajendra Place, New Delhi-110008. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.