राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे विविध पदांच्या ०२ जागा

Rajarambapu Institute of Technology Recruitment 2021

Rajarambapu Institute of Technology Recruitment: Applications are invited for 02 posts at Rajarambapu Institute of Technology. It has the posts of Human Resource Manager, Accounts Officer. Interview date is 18th August 2021.

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Rajarambapu Institute of Technology) येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापक, लेखा अधिकारी अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १८ ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

Rajarambapu Institute of Technology Recruitment 2021

विभागाचे नाव राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(Rajarambapu Institute of Technology)
पदांचे नाव मानव संसाधन व्यवस्थापक, लेखा अधिकारी
एकूण पदे ०२
मुलाखतीचे ठिकाण Rajarambapu Institute of Technology, Rajaramnagar A/P Sakharale,
Tal – Walwa, Dist – Sangali 415414.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण राजारामनगर, सांगली (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ritindia.edu
मुलाखतीची तारीख १८ ऑगस्ट २०२१

Rajarambapu Institute of Technology Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
मानव संसाधन व्यवस्थापक
Human Resource Manager
०१मानव संसाधन व्यवस्थापन मध्ये एम.बी.ए.
१३ ते १८ अनुभव.
लेखा अधिकारी
Accounts Officer
०१ वित्त व्यवस्थापन मध्ये एम.बी.ए. 
१३ ते १८ अनुभव.

Rajarambapu Institute of Technology Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ritindia.edu
Leave A Reply

Your email address will not be published.