प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था येथे विविध पदांच्या ०८ जागा

RAMETI Pune Recruitment 2021

RAMETI Pune Recruitment: Applications are invited for 08 posts at Regional Agriculture Extension Management Training Institute Pune. These include Registrar Cum Assistant Professor, Assistant Professor, Hostel Manager, Office Superintendent, Librarian. The last date for receipt of applications is 14th October 2021.

प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे (Regional Agriculture Extension Management Training Institute Pune) येथे विविध पदाच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये रजिस्ट्रार सह सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह व्यवस्थापक, कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १४ ऑक्टोबर २०२१ आहे.

RAMETI Pune Recruitment 2021

विभागाचे नाव प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे
(Regional Agriculture Extension Management Training Institute Pune)
पदांचे नाव रजिस्ट्रार सह सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह व्यवस्थापक,
कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल.
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे,
NH-4, महसूल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र – ४११००५.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २५,५००/- रुपये ते १,७५,१००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२१

RAMETI Pune Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
रजिस्ट्रार सह सहाय्यक प्राध्यापक
Registrar Cum Assistant Professor
०१
सहाय्यक प्राध्यापक
Assistant Professor
०४
वसतिगृह व्यवस्थापक
Hostel Manager
०१
कार्यालय अधीक्षक
Office Superintendent
०१
ग्रंथपाल
Librarian
०१

RAMETI Pune Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.maharashtra.gov.in

How To Apply?

  • सर्वप्रथम PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यानंतर इच्छूक व पात्र अधिकारी व कर्मचारी यांनी जाहिरातीतील जोडलेल्या विनित नमुन्यात (परिशिष्ट ड) टंकलिखित करून परिपूर्ण भरलेले अर्ज त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फत खालील पत्त्यावर दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे, NH-4, महसूल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र – ४११००५.
Leave A Reply

Your email address will not be published.