दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा येथे विविध पदांच्या ०२ जागा
Rayat Sevak Co-Op Bank Satara Recruitment 2021
Rayat Sevak Co-Op Bank Satara Recruitment: The Rayat Sevak Co-operative Bank Limited Satara is inviting applications for 02 posts. He holds the posts of Head of Computer (IT) Department and Head of Treasury Department. The last date for receipt of applications is 20th December 2021.
दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा [The Rayat Sevak Co Operative Bank Limited Satara] येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये संगणक (आय.टी.) विभागप्रमुख, ट्रेझरी विभागप्रमुख अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० डिसेंबर २०२१ आहे.
Rayat Sevak Co-Op Bank Satara Recruitment 2021
विभागाचे नाव | दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा [The Rayat Sevak Co Operative Bank Limited Satara] |
पदांचे नाव | संगणक (आय.टी.) विभागप्रमुख, ट्रेझरी विभागप्रमुख |
एकूण पदे | ०२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | रयत सेवक सहकारी बँक लि., सदर बाजार, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा – ४१५००१. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | सातारा (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.rayatsevakbank.co.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २० डिसेंबर २०२१ |
Rayat Sevak Co-Op Bank Satara Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
संगणक (आय.टी.) विभागप्रमुख Head of Computer (IT) Department | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ टेलिकम्युनिकेशन पदवी परीक्षा उत्तीर्ण. बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील सी.बी.एस., एन्व्हायरमेंट मधील कामाचा अनुभव असणे आवश्यक. |
ट्रेझरी विभागप्रमुख Head of Treasury Department | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, गणित यापैकी एका विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा एम.बी.ए. (फायनान्स) परीक्षा उत्तीर्ण. प्राधान्य रोखे व्यवहार अथवा गुंतवणूक व्यवस्थापनाबाबतचा मान्यताप्राप्त संस्थेचा प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा अॅडव्हान्सड डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण उदा.BSE,NISM, IIBF इ.मान्यताप्राप्त संस्था सरकारी रोखे व्यवहार किंवा गुंतवणूक व्यवस्थापनाबाबत बँकिंग किंवा वित्तीय संस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य. |
Rayat Sevak Co-Op Bank Satara Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.rayatsevakbank.co.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक व पात्र उमेदवाराने बँकेच्या www.rayatsevakbank.co.in या संकेतस्थळावर दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक अर्हता व अनुभव दाखला इत्यादी प्रमाणपत्राच्या प्रमाणित केलेल्या सत्यप्रती जोडाव्यात.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २० डिसेंबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: रयत सेवक सहकारी बँक लि., सदर बाजार, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा – ४१५००१. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..