[Rayat Shikshan Sanstha] रयत शिक्षण संस्था भरती २०२२

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022

Rayat Shikshan Sanstha Recruitment: Applications are invited for 84 posts at Rayat Shikshan Sanstha, Satara. There are posts like Professor, Assistant Professor, Associate Professor, Lecturer, Workshop Superintendent, Librarian. Last date to apply online: 08 July 2022.

रयत शिक्षण संस्था सातारा [Rayat Shikshan Sanstha, Satara]   येथे विविध पदांच्या ८४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, कार्यशाळा अधीक्षक, ग्रंथपाल अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०८ जुलै २०२२ आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022

विभागाचे नाव रयत शिक्षण संस्था सातारा
[Rayat Shikshan Sanstha, Satara]
पदांचे नाव प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, कार्यशाळा अधीक्षक, ग्रंथपाल
एकूण पदे ८४
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता AICTE, महाराष्ट्र शासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ,
विद्याविहार, लोणेरे- रायगड आणि वेळोवेळी M.S.B.T.E. च्या नियमानुसार.
शुल्क १००/- रुपये
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.rayatshikshan.edu
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०८ जुलै २०२२

Rayat Shikshan Sanstha Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
प्राध्यापक
Professor
०३
सहायक प्राध्यापक
Assistant Professor
२७
सहयोगी प्राध्यापक
Associate Professor
०६
व्याख्याता
Lecturer
४५
कार्यशाळा अधीक्षक
Workshop Superintendent
०१
ग्रंथपाल
Librarian
०१

Rayat Shikshan Sanstha Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rayatshikshan.edu

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०८ जुलै २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

रयत शिक्षण संस्था भरती २०२२

Rayat Shikshan Sanstha Recruitment: Applications are invited for 79 posts at Rayat Shikshan Sanstha, Satara. The posts are Principal, Coordinator, (KG) Teacher, Primary Teacher, Upper Primary Teacher, Secondary Teacher, Sports Teacher, Arts and Music Teacher, Computer Teacher, Librarian, Counsellor. Interview date is 19th May 2022.

रयत शिक्षण संस्था सातारा [Rayat Shikshan Sanstha, Satara] येथे विविध पदांच्या ७९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राचार्य, समन्वयक, (के.जी.) शिक्षक, प्राथमिक शिक्षक,उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १९ मे २०२२ आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022

विभागाचे नाव रयत शिक्षण संस्था सातारा
[Rayat Shikshan Sanstha, Satara]
पदांचे नाव प्राचार्य, समन्वयक, (के.जी.) शिक्षक,
प्राथमिक शिक्षक,उच्च प्राथमिक शिक्षक,
माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला
आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक,
ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक
एकूण पदे ७९
मुलाखतीचे ठिकाण Appasaheb Bhaurao Patil English Medicum School Satara Tal- District Satara Pin- 415001.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.rayatshikshan.edu
मुलाखतीची तारीख १९ मे २०२२

Rayat Shikshan Sanstha Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
प्राचार्य
Principal
०१बी.ए./एम.ए./बी.एस्सी./
एम.एस्सी./बी.एड./एम.एड./
सह ०५ ते ०६ वर्षे अनुभव
समन्वयक
Coordinator
०६एच.एस.सी. डी.एड./बी.ए./
एम.ए./बी.एस्सी./एम.एस्सी./बी.एड.
सह ०३ वर्षे अनुभव
(के.जी.) शिक्षक
(KG) Teacher
२४के.जी. शिक्षक
प्राथमिक शिक्षक
Primary Teacher
३५एच.एस.सी. डी.एड./
बी.ए./एम.ए./बी.एस्सी./बी.एड.
सह ०२ वर्षे अनुभव
उच्च प्राथमिक शिक्षक
Upper Primary Teacher
१८बी.ए./बी.एस्सी./बी.एड./डी.एड.
सह ०२ वर्षे अनुभव
माध्यमिक शिक्षक
Secondary Teacher
०६बी.एस्सी./एम.एस्सी./एम.ए./बी.ए./बी.एड. सह ०२ वर्षे अनुभव
क्रीडा शिक्षक
Sports Teacher
०४बी.एस्सी/बी.ए., बी.पी.एड. 
सह ०२ वर्षे अनुभव
कला
आणि संगीत शिक्षक
Arts and Music Teacher
०२ए.टी.डी./क्राफ्ट/ संगीत विशारद
संगणक शिक्षक
Computer Teacher
०४बी.एस्सी./एम.एस्सी./
बीसीए/एमसीए/ संगणक कोर्स
ग्रंथपाल
Librarian
०२ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी / एल.टी.सी.
शिक्षण समुपदेशक
Counsellor
०२बी.ए./बी.एस्सी.मानसशास्त्र
सह समुपदेशनातील मार्गदर्शन
डिप्लोमाचे प्रमाणपत्र

Rayat Shikshan Sanstha Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rayatshikshan.edu

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने सध्या कागदावर अर्ज करावा.
 • अर्जासोबत बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती, मार्कशीट, जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडावेत.
 • मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे सोबत आणावेत.
 • मुलाखतीची दिनांक: १९ मे २०२२ आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : Appasaheb Bhaurao Patil English Medicum School Satara Tal- District Satara Pin- 415001. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

रयत शिक्षण संस्था भरती २०२२

Rayat Shikshan Sanstha Recruitment: Applications are invited for various posts at Rayat Shikshan Sanstha. These include Accounts and Finance Officer, Agriculture Officer, Estate Officer, Law Officer, Assistant Accountant. The last date to apply online is 26th April 2022.

रयत शिक्षण संस्था [Rayat Shikshan Sanstha] येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये लेखा व वित्त अधिकारी, कृषी अधिकारी, इस्टेट अधिकारी, कायदा अधिकारी, सहायक लेखापाल अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २६ एप्रिल २०२२ आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022

विभागाचे नाव रयत शिक्षण संस्था
[Rayat Shikshan Sanstha]
पदांचे नाव लेखा व वित्त अधिकारी, कृषी अधिकारी, इस्टेट अधिकारी, कायदा अधिकारी, सहायक लेखापाल
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.rayatshikshan.edu
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ एप्रिल २०२२

Rayat Shikshan Sanstha Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
लेखा व वित्त अधिकारी
Accounts and Finance Officer
चार्टर्ड अकाउंटंट/ कॉस्ट अँड वर्क्स लेखापाल
किमान ०३ ते ०५ वर्षे अनुभव
किंवा
इंटरमीडिएट चार्टर्ड अकाउंटंट (इंटर सीए)
सह १० वर्षे अनुभव
कृषी अधिकारी
Agriculture Officer
कृषी/हॉर्टिकल्चरचे मास्टर्स
०५ वर्षे अनुभव
इस्टेट अधिकारी
Estate Officer
 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा.
०५ वर्षे अनुभव
कायदा अधिकारी
Law Officer
कायद्यात पदवीधर. सेवेतील ज्ञान बाबी आवश्यक आहेत. दिवाणी, फौजदारी, धर्मादाय आयुक्त, चे
अतिरिक्त ज्ञान आवश्यक.
१० वर्षे अनुभव
सहायक लेखापाल
Assistant Accountant
प्रगत अकाउंटन्सी आणि/किंवा कर आकारणी मध्ये विशेष एम.कॉम
०५ ते १० वर्षे अनुभव.

Rayat Shikshan Sanstha Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
लेखा व वित्त अधिकारी
Accounts and Finance Officer
६० वर्षापर्यंत
कृषी अधिकारी
Agriculture Officer
३० ते ६० वर्षापर्यंत/
६० वर्षापर्यंत
इस्टेट अधिकारी
Estate Officer
३० ते ४५ वर्षापर्यंत/
६५ वर्षापर्यंत
कायदा अधिकारी
Law Officer
४० ते ६० वर्षापर्यंत
सहायक लेखापाल
Assistant Accountant
५० वर्षापर्यंत

Rayat Shikshan Sanstha Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rayatshikshan.edu

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना पगाराची अपेक्षा, संपूर्ण तपशील, बायोडाटा, अनुभव प्रमाणपत्रासह अर्ज करावा.
 • मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करावीत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २६ एप्रिल २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

रयत शिक्षण संस्था भरती २०२२ (शुद्धीपत्रक)

Rayat Shikshan Sanstha Recruitment: Applications are invited for 09 posts at Rayat Shikshan Sanstha. These include Software Developer, Assistant Administrative Officer, Stenographer, Superintendent. The interview date is March 23, 2022.

रयत शिक्षण संस्था [Rayat Shikshan Sanstha] येथे विविध पदांच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, स्टेनोग्राफर, अधीक्षक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २३ मार्च २०२२ रोजी आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022

विभागाचे नाव रयत शिक्षण संस्था
[Rayat Shikshan Sanstha]
पदांचे नाव सॉफ्टवेअर डेव्हलपर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी,
स्टेनोग्राफर, अधीक्षक
एकूण पदे ०९
मुलाखतीचे ठिकाण Karmaveer Bhaurao Patil College ofEngineering, Near RTO Office,
Sadar Bazar, Satara.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.rayatshikshan.edu
मुलाखतीची तारीख २३ मार्च २०२२

Rayat Shikshan Sanstha Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
सॉफ्टवेअर डेव्हलपर
Software Developer
०६ बीई/ (सीएसई, आयटी) बीसीए, एमसीए
०१+ वर्षे अनुभव
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
Assistant Administrative Officer
०१ कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी
१० वर्षे अनुभव
स्टेनोग्राफर
Stenographer
०१ कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी
०५ वर्षे अनुभव
अधीक्षक
Superintendent
०१ विद्यापीठात कार्यरत असलेले उमेदवार 
०५ वर्षे अनुभव

Rayat Shikshan Sanstha Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
सॉफ्टवेअर डेव्हलपर
Software Developer
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
Assistant Administrative Officer
३० वर्षे ते ५० वर्षे
स्टेनोग्राफर आणि पीए ते प्राचार्य
Stenographer & PA to Principal
३० वर्षे ते ४० वर्षे
अधीक्षक
Superintendent
३० वर्षे ते ४० वर्षे

Rayat Shikshan Sanstha Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rayatshikshan.edu

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन मुद्रित अर्जासह मुलाखतीस उपस्थित राहावे.
 • अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या संबंधीत मूळ कागदपत्रांच्या प्रमाणित झेरॉक्स प्रती जोडाव्यात.
 • मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 • मुलाखतीची दिनांक : २३ मार्च २०२२ आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : Karmaveer Bhaurao Patil College ofEngineering, Near RTO Office, Sadarbazar, Satara. हा आहे
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.