[RCFL] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२२

RCFL Recruitment 2022

RCFL Recruitment: Rashtriya Chemicals and Fertilizers Limited is inviting applications for 111 posts. It has the posts of Technician (Mechanical) Grade II, Technician (Electrical) Grade II, Technician (Instrumentation) Grade II. The last date to apply online is 5th April 2022 at 5.00 pm.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड [Rashtriya Chemicals and Fertilizers Limited] येथे विविध पदांच्या १११ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II, टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II, टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

RCFL Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
[Rashtriya Chemicals and Fertilizers Limited]
पदांचे नाव टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II, टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II,
टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II
एकूण पदे १११
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ मार्च २०२२ रोजी ३१ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क ७००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई/ संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

RCFL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II
Technician (Mechanical) Grade II
५१ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
किंवा समतुल्य
०२ वर्षे अनुभव 
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II
Technician (Electrical) Grade II
३२ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
किंवा समतुल्य
०२ वर्षे अनुभव
टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II
Technician (Instrumentation) Grade II
२८ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
किंवा B.Sc.(फिजिक्स)+
NCVT (केमिकल प्लांट)
०२ वर्षे अनुभव 

RCFL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२२

RCFL Recruitment: Applications are invited for various posts at Rashtriya Chemicals and Fertilizers Limited. Operator (Chemical) Trainee, Junior Fireman Grade II, Pathology Lab Technician Grade II, Radiology / X-ray Technician Grade II, Nurse Grade II, Technician (Mechanical) Grade II, Technician (Electrical) Grade II, Technician (Instrumentation) Grade II are such terms. The last date to apply online – 12, 14, 16, 28 March 04, 07 April 2022.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड [Rashtriya Chemicals and Fertilizers Limited] येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ फायरमन ग्रेड II, पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन ग्रेड II, रेडिओलॉजी / एक्स-रे तंत्रज्ञ ग्रेड II, नर्स ग्रेड II, तंत्रज्ञ (यांत्रिक) ग्रेड II, तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) ग्रेड II, तंत्रज्ञ (इंस्ट्रुमेंटेशन) ग्रेड II अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२, १४, १६, २८ मार्च ०४, ०७ एप्रिल २०२२ आहे.

RCFL Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
[Rashtriya Chemicals and Fertilizers Limited]
पदांचे नाव ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ फायरमन ग्रेड II,
पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन ग्रेड II, रेडिओलॉजी / एक्स-रे तंत्रज्ञ ग्रेड II,
नर्स ग्रेड II, तंत्रज्ञ (यांत्रिक) ग्रेड II, तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) ग्रेड II, तंत्रज्ञ (इंस्ट्रुमेंटेशन) ग्रेड II
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२, १४, १६, २८ मार्च ०४, ०७ एप्रिल २०२२ आहे.

RCFL Name of Post

पद क्रमांक पदांचे नाव
०१ ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी
Operator (Chemical) Trainee
०२कनिष्ठ फायरमन ग्रेड II
Junior Fireman Grade II
०३पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन ग्रेड II
Pathology Lab Technician Grade II
०४रेडिओलॉजी / एक्स-रे तंत्रज्ञ ग्रेड II
Radiology / X-ray Technician Grade II
०५नर्स ग्रेड II
Nurse Grade II
०६तंत्रज्ञ (यांत्रिक) ग्रेड II
Technician (Mechanical) Grade II
०७तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) ग्रेड II
Technician (Electrical) Grade II
०८तंत्रज्ञ (इंस्ट्रुमेंटेशन) ग्रेड II
Technician (Instrumentation) Grade II

RCFL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २, १४, १६, २८ मार्च ०४, ०७ एप्रिल २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड येथे अधिकारी (व्यावसायिक) पदाची ०१ जागा

RCFL Recruitment: Applications are invited for the post of Officer (Commercial) at Rashtriya Chemicals and Fertilizers Limited. The last date to apply online is 08 October 2021.

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited) येथे अधिकारी (व्यावसायिक) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०८ ऑक्टोबर २०२१ आहे.

RCFL Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड
(Rashtriya Chemicals and Fertilizers Limited)
पदाचे नाव अधिकारी (व्यावसायिक)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत.
शुल्क ७००/- रुपये
वेतनमान  ५४,०५०/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०८ ऑक्टोबर २०२१

RCFL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अधिकारी (व्यावसायिक)
Officer (Commercial)
०१ कोणत्याही शाखेतील पदवी.
१७ वर्षे अनुभव

RCFL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज www.rcfitd.com या आरसीएफ वेबसाईटद्वारे अर्ज करावा
 • अर्ज करताना उमेदवाराने वय, जन्मतारीख, पात्रता, विभागणी, मिळालेल्या गुणांची टक्केवारी, उत्तीर्ण होण्याचे वर्ष, कामाचा अनुभव असल्यास इत्यादी माहिती भरावी.
 • उमेदवाराचे अलीकडील छायाचित्र (50 KB पेक्षा जास्त व 20 KB पेक्षा कमी नसावे) व स्वाक्षरी स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०८ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या १९ जागा

RCFL Recruitment: Rashtriya Chemicals and Fertilizers Limited is inviting applications for 19 posts. It has the posts of Manager (Finance), Chief Manager (Finance), Officer (Finance). The last date to apply online is 04 September 2021.

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited) येथे विविध पदांच्या १९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यवस्थापक (वित्त), मुख्य व्यवस्थापक (वित्त), अधिकारी (वित्त) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०४ सप्टेंबर २०२१ आहे.

RCFL Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड
(Rashtriya Chemicals and Fertilizers Limited)
पदाचे नाव व्यवस्थापक (वित्त), मुख्य व्यवस्थापक (वित्त), अधिकारी (वित्त)
एकूण पदे १९
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क १००/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
वेतनमान  ४०,०००/- रुपये ते २,४०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०४ सप्टेंबर २०२१

RCFL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (वित्त)
Manager (Finance)
०५ सीए / सीएमए किंवा ६०% गुणांसह बी.कॉम /बीएमएस /बीएएफ/
बीबीए + एमबीए / एमएमएस + समतुल्य (SC/ST – ५५% गुण)
१२ वर्षे अनुभव
मुख्य व्यवस्थापक (वित्त)
Chief Manager (Finance)
०१ सीए / सीएमए किंवा ६०% गुणांसह बी.कॉम /बीएमएस /
बीएएफ/ बीबीए + एमबीए / एमएमएस + समतुल्य
२० वर्षे अनुभव
अधिकारी (वित्त)
Officer (Finance)
१३ सीए / सीएमए 
०२ वर्षे अनुभव

RCFL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
वयाची अट (पद क्रमांक १ व ३)
०१ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST – ०२ वर्षे सूट]
व्यवस्थापक (वित्त)
Manager (Finance)
OBC- ४५ वर्षांपर्यंत
मुख्य व्यवस्थापक (वित्त)
Chief Manager (Finance)
OBC – ५३ वर्षांपर्यंत
अधिकारी (वित्त)
Officer (Finance)
OBC – ३७ वर्षांपर्यंत

RCFL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या १० जागा

RCFL Recruitment: Applications are invited for the post of Attendant Operator (Chemical Plant) at Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai. The last date to apply online will be available soon.

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड, मुंबई (Rashtriya Chemicals and Fartilizers Limited, Mumbai) येथे अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

RCFL Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड, मुंबई
(Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai)
पदाचे नाव अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ६०००/- रुपये ते ८०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

RCFL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)
Attendant Operator (Chemical Plant)
१०१० वि परीक्षा उत्तीर्ण

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
कृपया जाहिरात काळजीपूर्वक पहा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या ५० जागा

RCFL Recruitment: Applications are invited for 50 posts of Driver Class I (Chemical) at Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai. The last date to apply online is June 21, 2021.

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड, मुंबई (Rashtriy Chemicals and Fartilizers Limited, Mumbai) येथे प्रचालक श्रेणी I (केमिकल) पदाच्या ५० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ जून २०२१ आहे.

RCFL Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड, मुंबई
(Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai)
पदाचे नाव प्रचालक श्रेणी I (केमिकल)
एकूण पदे ५०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३१ मे २०२१ रोजी १८ ते ३६ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २६,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण रायगड आणि मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ जुन २०२१

RCFL Vacancy Details

पदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रता
प्रचलक श्रेणी I (केमिकल)
Operator
५०  ५५% गुणांसह बी.एस्सी. (Chemistry) [SC/ST – ५० % गुण]
+ NCVT अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)
किंवा
केमिकल / अलाइड केमिकल इंजीनिअरिंग डिप्लोमा
किंवा
समतुल्य
०७ वर्षे अनुभव

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या ०४ जागा

RCFL Recruitment: Applications are invited for the post of Manager (Finance) at Rashtriy Chemicals and Fertilizers Limited, Mumbai. The last date for online application is 27th May, 2021.

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड, मुंबई (Rashtriy Chemicals and Fartilizers Limited, Mumbai येथे व्यवस्थापक (वित्त) पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २७ मे २०२१ आहे.

RCFL Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलाझर्स लिमिटेड, मुंबई
पदाचे नाव व्यवस्थापक (वित्त)
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ फेब्रुवारी २०२०१ रोजी ४२ वर्षापर्यंत (SC/ST – ०५ वर्ष सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण रायगड (,महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ मे २०२१

RCFL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (वित्त)
Manager (Finance)
०४१) सीए /सीएमए किंवा पूर्णवेळ पदवीधर वाणिज्य, लेखा, वित्त शाखा (बी.कॉम, बीएमएस,
बीएएफ,बीबीए) अधिक एमबीए / एमएमएस किंवा इतर समकक्ष पदव्युत्तर पदवी
(नियमित आणि पूर्ण वेळ) आर्थिक व्यवस्थापन / वित्त मान्यताप्राप्त विद्यापीठाचे प्रमुख विषय.
२) १२ वर्ष अनुभव
. ,

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com

Leave A Reply

Your email address will not be published.