रेपको होम फायनान्स लिमिटेड येथे थेट विक्री प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

Repco Home Finance Recruitment 2021

Repco Home Finance Recruitment: Inviting applications for the position of Direct Sales Trainee. The last date to apply is May 17, 2021.

रेपको होम फायनान्स लिमिटेड (Repco Home Finance Limited) येथे थेट विक्री प्रशिक्षणार्थी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक -१७ मे २०२१ आहे.

Repco Home Finance Recruitment 2021

विभागाचे नाव रेपको होम फायनान्स लिमिटेड
(Repco Home Finance Limited)
पदांचे नाव थेट विक्री प्रशिक्षणार्थी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Chief General Manager (HR) Repco Home Finance Limited 3rd Floor, Alexander Square New No. 2/Old No. 34 & 35 Sardar Patel Road, Guindy Chennai- 600 032.
वयाची अट ०१ मे २०२१ रोजी ४० वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ८०००/- रुपये ते १८,०००/- लरूपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.repcohome.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२१

Repco Home Finance Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
थेट विक्री प्रशिक्षणार्थी
Direct Selling Trainees (DSTs)
१) कोणत्याही विषयात पदवीधर
२) दुचाकी वाहन चालविण्याचा वैध परवाना

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.repcohome.com

Leave A Reply

Your email address will not be published.