महसूल व वन विभाग २०२२

Revenue and Forest Department Recruitment 2022

Revenue and Forest Department Recruitment: Applications are invited for the post of Chief Nature Education and Extension Officer at the Ministry of Revenue and Forests, Mumbai. The last date to apply through online e-mail or the last date to receive the application is: 08 July 2022.

महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई [Ministry of Revenue and Forests, Mumbai] येथे मुख्य निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : ०८ जुलै २०२२ आहे.

Revenue and Forest Department Recruitment 2022

विभागाचे नाव महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई
[Ministry of Revenue and Forests, Mumbai]
पदाचे नाव मुख्य निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
वयाची अट ०८ जुलै २०२२ रोजी २१ ते ३५ वर्षे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई
जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम),
मुंबई – ४०००९१.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०८ जुलै २०२२

Revenue and Forest Department Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी
Chief Nature Education and Extension Officer
०१ संगणक ज्ञान व टायपिंग येणे आवश्यक राहील
(३० ते ४० / शब्द प्रति मिनिट)
मराठी व इंग्रजीतून पत्रव्यवहार करता येणे आवश्यक आहे  

Revenue and Forest Department Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबत योग्य त्या कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत सत्यप्रती जोडाव्यात.
 • अर्ज ई – मेलद्वारे पाठवावा किंवा पोस्टाने पाठवावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०८ जुलै २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९१. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागा

Revenue and Forest Department Recruitment: The Ministry of Revenue and Forests, Mumbai is inviting applications for 03 posts. There are positions like Environmental Expert, GIS Expert, Livelihood Expert / Social Expert. The last date to apply or receive the application via online e-mail is 10 April 2022. The interview is on 13th April, 2022.

महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई [Ministry of Revenue and Forests, Mumbai] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पर्यावरण तज्ञ, जी.आय.एस. तज्ञ, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० एप्रिल २०२२ आहे. मुलाखत दिनांक -१३ एप्रिल २०२२ रोजी आहे.

Revenue and Forest Department Recruitment 2022

विभागाचे नाव महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई
[Ministry of Revenue and Forests, Mumbai]
पदांचे नाव पर्यावरण तज्ञ, जी.आय.एस. तज्ञ, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑनलाईन
मुलाखतीचे ठिकाण अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९१.
वयाची अट १० एप्रिल २०२२ रोजी २१ ते ३० वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० एप्रिल २०२२
मुलाखत दिनांक १३ एप्रिल २०२२

Revenue and Forest Department Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
पर्यावरण तज्ञ
Environmental Expert
०१U.G.C. मान्यता प्राप्त विद्यापिठाची वनशास्त्र/ प्राणीशास्त्र/
वनस्पतीशास्त्र/ पर्यावरण शास्त्र पदव्युत्तर पदवीधारक असावा,
निसर्ग विषयक सखोल माहिती असावी/ संगणक हाताळण्याचे
कौशल्य असावे. सदर क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीस
प्राधान्य दिले जाईल.
जी.आय.एस. तज्ञ
GIS Expert
०१शास्त्र/अभियांत्रिकी/भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेन्सिंग,
जी.आय.एस (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच यामधील कामाचा २ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, ArcG.I.S., Q.G.I.S, Grass या सॉफ्टवेअर चे ज्ञान आवश्यक.
उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ
Livelihood Expert / Social Expert
०१मान्यता प्राप्त विद्यापिठाची समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी /MSW अर्हताधारक असावा व ग्रामीण भागात काम करण्याचा किमान अनुभव असावा. संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे.

Revenue and Forest Department Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकीत सत्यप्रती जोडाव्यात.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १० एप्रिल २०२२ आहे.
 • मुलाखत दिनांक : १३ एप्रिल २०२२ आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९१. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागा

Revenue and Forest Department Recruitment: The Ministry of Revenue and Forests, Mumbai is inviting applications for various posts. There are posts like Under Secretary, Room Officer. The last date for receipt of applications is 17th December, 2021.

महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई [Ministry of Revenue and Forests, Mumbai] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अवर सचिव, कक्ष अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १७ डिसेंबर २०२१ आहे.

Revenue and Forest Department Recruitment 2021

विभागाचे नाव महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई
[Ministry of Revenue and Forests, Mumbai]
पदांचे नाव अवर सचिव, कक्ष अधिकारी
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता सहसचिव (आस्थापना), महसूल व वन विभाग, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई.
शैक्षणिक पात्रता मंत्रालयीन संवर्गातील सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती
करण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे उमेदवार.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२१

Revenue and Forest Department Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
अवर सचिव
Under Secretary
०१
कक्ष अधिकारी
Room Officer
०३

Revenue and Forest Department Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.maharashtra.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • विहित अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराने त्यांचे अर्ज व्यक्तिशः सादर करावेत.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १७ डिसेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: सहसचिव (आस्थापना), महसूल व वन विभाग, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.