[RHFL] रेपको होम फायनान्स लिमिटेड भरती २०२२

RHFL Recruitment 2022

RHFL Recruitment: Applications are invited for the post of Executive / Trainee at Repco Home Finance Limited. The date for registration is 01st April 2022 and the interview date is 04th April 2022 at 10.00 am.

रेपको होम फायनान्स लिमिटेड [Repco Home Finance Limited] येथे कार्यकारी / प्रशिक्षणार्थी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. नोंदणी करण्याची दिनांक – ०१ एप्रिल २०२२ आहे व मुलाखत दिनांक -०४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

RHFL Recruitment 2022

विभागाचे नाव रेपको होम फायनान्स लिमिटेड
[Repco Home Finance Limited]
पदाचे नाव कार्यकारी / प्रशिक्षणार्थी
अर्ज पद्धती नोंदणी
मुलाखतीचे ठिकाण Repco Home Finance Limited Nagpur branch KHULLAR CHAMBERS, 1st Floor, Office No.101, Munje Chowk,
Sitabuldi, Nagpur – 440 012..
वयाची अट ०१ एप्रिल २०२२ रोजी २५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २१,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
नोंदणी क्रमांक मोबाईल क्रमांक – 9370070721,  लँडलाइन क्रमांक –  0712 – 2540135.
अधिकृत वेबसाईट www.repcohome.com
नोंदणी करण्याची तारीख ०१ एप्रिल २०२२
मुलाखत दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

RHFL Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी / प्रशिक्षणार्थी
Executive / Trainee
UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह
कोणताही पदवीधर प्राधान्याने बी.कॉम
(किंवा समतुल्य आणि HSC/डिप्लोमा).
मुक्त विद्यापीठातील पदवीधरांचा विचार
केला जाणार नाही.

RHFL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.repcohome.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक व पात्र उमेदवाराने सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे.
 • त्यासोबतच मागील ३ महिन्याच्या पे स्लिपसह सर्व कागदपत्रांच्या छायाप्रतीचा १ संच, २ रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड याच्या २ संच सोबत आणावे.
 • नोंदणी करण्याची दिनांक: ०१ एप्रिल २०२२ आहे.
 • मुलाखत दिनांक: ०४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : Repco Home Finance Limited Nagpur branch KHULLAR CHAMBERS, 1st Floor, Office No.101, Munje Chowk, Sitabuldi, Nagpur – 440 012. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

रेपको होम फायनान्स लिमिटेड भरती २०२२

RHFL Recruitment: Applications are invited for the post of Executive / Trainee at Repco Home Finance Limited. Registration date is March 26, 2022. Interview date – March 28, 2022 at 10.00 am

रेपको होम फायनान्स लिमिटेड [Repco Home Finance Limited] येथे कार्यकारी / प्रशिक्षणार्थी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. नोंदणी करण्याची दिनांक – २६ मार्च २०२२ आहे. मुलाखत दिनांक – २८ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

RHFL Recruitment 2022

विभागाचे नाव रेपको होम फायनान्स लिमिटेड
[Repco Home Finance Limited]
पदाचे नाव कार्यकारी / प्रशिक्षणार्थी
मुलाखतीचे ठिकाण Repco Home Finance Limited Dombivli branch 1st Floor, Jaykul Arcade, Mandapa Road, Dombivili – 421 201.
वयाची अट ०१ एप्रिल २०२२ रोजी २५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २१,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट www.repcohome.com
नोंदणी करण्याची दिनांक २६ मार्च २०२२
मुलाखतीची तारीख २८ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता

RHFL Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी / प्रशिक्षणार्थी
Executive / Trainee
UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह
कोणताही पदवीधर प्राधान्याने बी.कॉम (किंवा समतुल्य आणि HSC/डिप्लोमा).
मुक्त विद्यापीठातील पदवीधरांचा विचार केला जाणार नाही.

RHFL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.repcohome.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे मुलाखतीला येताना बायोडाटा, सर्व मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रती, २ कलर पासपोर्ट साईज फोटो०, KYC प्रमाणपत्र इत्यादी सोबत आणावे.
 • नोंदणीची दिनांक : २६ मार्च २०२२ आहे.
 • मुलाखत दिनांक : २८ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.
 • अधिक माहितीसाठी : येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.