नदी परिवहन खाते गोवा येथे विविध पदाच्या ०९ जागा

River Navigation Department Goa Recruitment 2021

River Navigation Department Goa Recruitment: Applications are invited for 09 posts in River Navigation Department, Goa. There are posts like Fitter, Welder , Platter, Machinist. The last date to apply is July 15, 2021.

नदी परिवहन खाते गोवा (River Navigation Department) येथे विविध पदाच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिटर ग्रे.’सी’, वेल्डर ग्रे.’सी’, प्लेटर ग्रे.’सी’, मशिनिस्ट (कारपेंट्री) ग्रे.’सी’ अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ जुलै २०२१ आहे.

River Navigation Department Goa Recruitment 2021

विभागाचे नाव नदी परिवहन खाते गोवा
(River Navigation Department)
पदांचे नाव फिटर ग्रे.’सी’, वेल्डर ग्रे.’सी’, प्लेटर ग्रे.’सी’, मशिनिस्ट (कारपेंट्री) ग्रे.’सी’
एकूण पदे ०९
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता नदी परिवहन खाते, गुरुव्दारा समोर, बेती  बार्देस गोवा.
वयाची अट १८ वर्षे ते २५ वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  पे मॅट्रिक्स लेव्हल-२ ते पे मॅट्रिक्स लेव्हल-४
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.rnd.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२१

River Navigation Department Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
फिटर ग्रे.’सी’
Fitter
०२ फिटर ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र ट्रेडमधील ३ वर्षे अनुभवासह.
कोकणीचे ज्ञान.
प्राधान्य – मराठीचे ज्ञान
वेल्डर ग्रे.’सी’
Welder
०२ वेल्डर ट्रेडमधील आवटीआय प्रमाणपत्र ट्रेडमधील ३ वर्षे अनुभवासह.
कोकणीचे ज्ञान.
प्राधान्य – मराठीचे ज्ञान
प्लेटर ग्रे.’सी’
Platter
०४ स्ट्रक्चरल फिटर/फॅब्रिकेशनच्या ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र मान्यताप्राप्त
वर्कशॉपमधील ३ वर्षे अनुभवासह.
कोकणीचे ज्ञान.
प्राधान्य – मराठीचे ज्ञान
मशिनिस्ट (कारपेंट्री) ग्रे.’सी’
Machinist
०१ आयटीआय कारपेंट्री ८ वर्षे अनुभवासह आणि
कारपेंट्री मशिनरी चालविण्याच्या ज्ञानासह.
कोकणीचे ज्ञान.
प्राधान्य – मराठीचे ज्ञान

River Navigation Department Goa Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.rnd.goa.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.