[RMVS] राज्य मराठी विकास संस्था येथे विविध पदांच्या ०७ जागा
RMVS Recruitment 2022
RMVS Recruitment: Rajya Marathi Vikas Sanstha Mumbai, applications are being invited for 07 posts. It includes the positions of Coordinator, Project Assistant, Helper, Project Assistant, Computer Assistant. The last date to apply through online e-mail is 22nd February 2022.
राज्य मराठी विकास संस्था मुंबई [Rajya Marathi Vikas Sanstha Mumbai] येथे विविध पदांच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, मदतनीस, प्रकल्प सहाय्यक, संगणक सहाय्यक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २२ फेब्रुवारी २०२२ आहे.
RMVS Recruitment 2022
विभागाचे नाव | राज्य मराठी विकास संस्था मुंबई [Rajya Marathi Vikas Sanstha Mumbai] |
पदांचे नाव | समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, मदतनीस, प्रकल्प सहाय्यक, संगणक सहाय्यक |
एकूण पदे | ०७ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.rmvs.marathi.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २२ फेब्रुवारी २०२२ |
RMVS Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
समन्वयक Coordinator | ०१ | उमेदवाराने मराठी वाङ्मय व भाषा किंवा मराठी भाषेशी संबंधित भाषाविज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणी मिळवून पदवी धारण केलेली असावी अथवा कोणत्याही शाखेचा मराठीवर प्रभुत्व असलेला पदवीधर असावा. उमेदवारास मराठी भाषा व साहित्य, भाषाविज्ञान, मराठी भाषेची सद्यस्थिती व समस्या यांचे ज्ञान असावे. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे. उमेदवारास संगणकावर स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता व युनिकोड वापराचे ज्ञान असावे. त्यास युनिकोड संकेत प्रणालीच्या वापराचे ज्ञान असावे. |
डेटा एंट्री ऑपरेटर Project Assistant | ०१ | उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे. उमेदवारास संगणकावर स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता असावी. |
मदतनीस Helper | ०१ | उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण असावा. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे. उमेदवार MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा, संगणकावर मराठी वापरण्याचे ज्ञान असावे. |
प्रकल्प सहाय्यक Project Assistant | ०२ | उमेदवाराने मराठी विषयातील पदवी धारण केलेली आहे अथवा कोणत्याही शाखेचा मराठीवर प्रभुत्व असलेला पदवीधर असावा. उमेदवारास मराठी भाषा व साहित्य, भाषाविज्ञान, मराठी भाषेची सद्यस्थिती व समस्या यांचे ज्ञान असावे. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे. उमेदवाराने शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून विहित केलेले “संगणक |
संगणक सहाय्यक Computer Assistant | ०२ | उमेदवाराने बी.ई. (आयटी / कम्प्युटर सायन्स) / बी.एससी. (आयटी/कम्प्युटर सायन्स) / बीसीए / बीसीएस. यापैकी पदवी धारण केलेली असावी. वेब डेव्हलपमेंट मधील किमान १ वर्षाचा अनुभव असावा. (php, mysql, js, css) मुक्त आज्ञावलीबाबत माहिती असावी व मराठीचे ज्ञान असावे | संगणकावर मराठी वापरता येण्याची माहिती असावी. |
RMVS Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.rmvs.marathi.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २२ फेब्रुवारी २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा