रोगी कल्याण समिती येथे विविध पदांच्या १२ जागा

Rogi Kalyan Samiti Recruitment 2021

Rogi Kalyan Samiti Recruitment: Applications are invited for 12 posts in Rogi Kalyan Samiti. These include Neuro-Surgeon, Nephrologist, Operation Manager, Computer Assistant, Driver,Warden (créche Centre), Helper (créche Centre), Security Guard. The last date for receipt of applications is 04 September 2021.

रोगी कल्याण समिती Rogi Kalyan Samiti) येथे विविध पदांच्या १२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये न्यूरो-सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, कार्यकारी व्यवस्थापक, संगणक सहाय्यक, चालक, वॉर्डन (क्रेच सेंटर), मदतनीस (क्रेच सेंटर), सुरक्षा रक्षक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ सप्टेंबर २०२१ आहे.

Rogi Kalyan Samiti Recruitment 2021

विभागाचे नाव रोगी कल्याण समिती
(Rogi Kalyan Samiti)
पदाचे नाव न्यूरो-सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, कार्यकारी व्यवस्थापक, संगणक सहाय्यक, चालक,
वॉर्डन (क्रेच सेंटर), मदतनीस (क्रेच सेंटर), सुरक्षा रक्षक
एकूण पदे १२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Office of the Member Secretary (RKS), Shri Vinoba Bhave Civil Hospital,
Silvassa -396230.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ८,८५३/- रुपये ते २,००,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण सिल्वासा 
अधिकृत संकेतस्थळ www.dnh.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०४ सप्टेंबर २०२१.

Rogi Kalyan Samiti Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
न्यूरो-सर्जन
Neuro-Surgeon
०१न्यूरो-सर्जरीमध्ये एमडी/ डीएनबी/ एम.सीएच. सह अनुभव
नेफ्रोलॉजिस्ट
Nephrologist
०१एमडी/ डीएनबी सह नेफ्रोलॉजि मध्ये डीएम सह अनुभव
कार्यकारी व्यवस्थापक
Operation Manager
०१आरोग्य/रुग्णालयात मास्टर प्रशासन/ हेल्थ/हॉस्पिटल
अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये पीजी डिप्लोमा.
०४ वर्षांचा अनुभव नामांकित रुग्णालय मध्ये
संगणक सहाय्यक
Computer Assistant
०१पदवी सह ०१ वर्षे अनुभव
टंकलेखन इंग्रजी मध्ये ३५ श.प्र.मि. 
चालक
Driver
०१ मान्यताप्राप्त बोर्डमधून एचएससी (विज्ञान)
जड वाहन चालविण्याचा परवाना
वॉर्डन (क्रेच सेंटर)
Warden (créche Centre)
०३मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
मदतनीस (क्रेच सेंटर)
Helper (créche Centre)
०३मान्यताप्राप्त बोर्डमधून एचएससी
सुरक्षा रक्षक
Security Guard
०१मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठामधून एचएससी  सह
०२ वर्षे अनुभव

Rogi Kalyan Samiti Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
न्यूरो-सर्जन
Neuro-Surgeon
४५ वर्षापर्यंत
नेफ्रोलॉजिस्ट
Nephrologist
४५ वर्षापर्यंत
कार्यकारी व्यवस्थापक
Operation Manager
३५ वर्षापर्यंत
संगणक सहाय्यक
Computer Assistant
२७ वर्षापर्यंत
चालक
Driver
२७ वर्षापर्यंत
वॉर्डन (क्रेच सेंटर)
Warden (créche Centre)
२७ वर्षापर्यंत
मदतनीस (क्रेच सेंटर)
Helper (créche Centre)
२७ वर्षापर्यंत
सुरक्षा रक्षक
Security Guard
२७ वर्षापर्यंत

Rogi Kalyan Samiti Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.dnh.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.