[RSC] रमण विज्ञान केंद्र नागपूर भरती २०२२

RSC Nagpur Recruitment 2022

RSC Nagpur Recruitment: Applications are invited for the post of Trainee (Carpenter) at Raman Science Center Nagpur. The date for written and skill test is 21st June 2022.

रमण विज्ञान केंद्र नागपूर [Raman Science Centre Nagpur] येथे प्रशिक्षणार्थी (कारपेंटर) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. लिखित आणि कौशल्य चाचणी करिता दिनांक – २१ जून २०२२ आहे.

RSC Nagpur Recruitment 2022

विभागाचे नाव रमण विज्ञान केंद्र नागपूर
[Raman Science Centre Nagpur]
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी (कारपेंटर)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
पत्ता रमण विज्ञान केंद्र, गांधी सागरच्या समोर, फुले मार्केट जवळ, नागपूर – ४४००१८.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.rscnagpur.gov.in
लिखित व कौशल्य चाचणी तारीख २१ जून २०२२

RSC Nagpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी (कारपेंटर)
 Trainee (Carpenter)
०१आय.टी.आय. मधील प्रमाणपत्रासह एस.एस.सी.
किंवा मॅट्रिक्युलेशन किंवा संबंधित शेखेतील समकक्ष
(२०१८ ला किंवा त्यानंतर आय.टी.आय. उत्तीर्ण)

RSC Nagpur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.rscnagpur.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जाचा नमुना www.rscnagpur.gov.in व www.nehrusciencentre.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करून संपूर्ण भरलेला अर्ज व वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासह परीक्षेच्या वेळी सादर करावा.
  • लिखित व कौशल्य चाचणी दिनांक : २१ जून २०२२ आहे.\
  • पत्ता : रमण विज्ञान केंद्र, गांधी सागरच्या समोर, फुले मार्केट जवळ, नागपूर – ४४००१८ हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.