[Sadhana Bank] साधना सहकारी बँक लिमिटेड भरती २०२२

Sadhana Sahakari Bank Limited Recruitment 2022

Sadhana Sahakari Bank Limited Recruitment: Sadhana Sahakari Bank Limited is inviting applications for 05 posts. It has the posts of Chief Executive Officer, IT Officer. The last date to apply online or the last date to receive the application is 21st June 2022.

साधना सहकारी बँक लिमिटेड पुणे [Sadhana Sahakari Bank Limited]  येथे विविध पदांच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी अधिकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : २१ जून २०२२ आहे.

Sadhana Sahakari Bank Limited Recruitment 2022

विभागाचे नाव साधना सहकारी बँक लिमिटेड पुणे
[Sadhana Sahakari Bank Limited]
पदाचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी अधिकारी
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Chairman, Sadhana Sahakari Bank Limited Administrative Building, Plot No No. 01, Sector C/6, Amanora Township, Tupe Patil Road, Hadapsar Pune – 411028.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.sadhanabank.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ जून २०२२

Sadhana Sahakari Bank Limited Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी
Chief Executive Officer
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत
पदव्युत्तर पदवी (वाणिज्य पदवी असल्यास प्राधान्य)
CAIIB/ एमबीए (वित्त) / सीए/ ICWAI
१० वर्षे अनुभव
आयटी अधिकारी
IT Officer
०४ मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई
(संगणक/ आयटी/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार)
किंवा बीसीए/ किंवा एमसीए पदवी किंवा कोणत्याही शाखेत पदवी
०२ ते ०७ वर्षे अनुभव

Sadhana Sahakari Bank Limited Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
मुख्य कार्यकारी अधिकारी
Chief Executive Officer
५५ वर्षापर्यंत
आयटी अधिकारी
IT Officer
३०/३५/४० वर्षापर्यंत

/

Sadhana Sahakari Bank Limited Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.sadhanabank.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने सीलबंद लिफाफ्यात संपूर्ण बायोडाटासह व पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह अर्ज पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २१ जून २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : Chairman, Sadhana Sahakari Bank Limited Administrative Building, Plot No No. 01, Sector C/6, Amanora Township, Tupe Patil Road, Hadapsar Pune – 411028. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.