[Sahyadri Sahakari Bank] सह्याद्री सहकारी बँक भरती २०२२

Sahyadri Sahakari Bank Recruitment 2022

Sahyadri Sahakari Bank Recruitment: Applications are invited for various posts at Sahyadri Sahakari Bank Mumbai. It has the posts of Assistant General Manager, Senior Manager, Junior Manager. The last date for receipt of applications is 05 May 2022 till 5.00 pm.

सह्याद्री सहकारी बँक मुंबई [Sahyadri Sahakari Bank Mumbai] येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०५ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

Sahyadri Sahakari Bank Recruitment 2022

विभागाचे नाव सह्याद्री सहकारी बँक मुंबई
[Sahyadri Sahakari Bank Mumbai]
पदांचे नाव सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai 446 , JSS Road, Chira Bazaar, Mumbai-400 002. INDIA.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thesahyadribank.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत .

Sahyadri Sahakari Bank Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक महाव्यवस्थापक
Assistant General Manager
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवीधर.
MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम
१२ वर्षे अनुभव.
वरिष्ठ व्यवस्थापक
Senior Manager
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवीधर.
MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम
१० वर्षे अनुभव.
कनिष्ठ व्यवस्थापक
Junior Manager
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवीधर.
MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम
०५ वर्षे अनुभव.

Sahyadri Sahakari Bank Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
सहाय्यक महाव्यवस्थापक
Assistant General Manager
३० वर्षे ते ५० वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक
Senior Manager
३५ वर्षे ते ५० वर्षे
कनिष्ठ व्यवस्थापक
Junior Manager
३० वर्षे ते ४० वर्षे

Sahyadri Sahakari Bank Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.thesahyadribank.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे अर्ज पाठवावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ०५ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतआहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai 446 , JSS Road, Chira Bazaar, Mumbai-400 002. INDIA. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.