सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर भरती २०२२
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2022
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment: Applications are invited for 14 posts at Sahyadri Tiger Reserve Kolhapur. These include Ecologist, Veterinary Officer, Livelihood expert / social expert, Geographic Information Systems Expert, Nature Extension Officer, Civil Engineer, Office Assistant cum Graphic Designer cum Computer Assistant, Administrative Officer (Retired) / Chief Accountant / Accountant. The last date to apply or receive the application via online e-mail is 23rd May 2022.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर [Sahyadri Tiger Reserve Kolhapur] येथे विविध पदांच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये परिस्थितीकीय तज्ञ, वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ, भौगोलिक माहितीप्रणाली तज्ञ, निसर्ग तज्ञ, स्थापत्य अभियंता, संगणक मदतनीस, प्रशासकीय अधिकारी (निवृत्त)/ मुख्य लेखापाल/ लेखापाल अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ मे २०२२ आहे.
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2022
विभागाचे नाव | सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर [Sahyadri Tiger Reserve Kolhapur] |
पदांचे नाव | परिस्थितीकीय तज्ञ, वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ, भौगोलिक माहितीप्रणाली तज्ञ, निसर्ग तज्ञ, स्थापत्य अभियंता, संगणक मदतनीस, प्रशासकीय अधिकारी (निवृत्त)/ मुख्य लेखापाल/ लेखापाल |
एकूण पदे | १४ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – ४१५५३९. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | कोल्हापूर (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २३ मे २०२२ |
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
परिस्थितीकीय तज्ञ Ecologist | ०१ | खालीलपैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी / पदवी – जीवशास्त्र (specialising in ecology) / वनस्पतीशास्त्र / कृषीशास्त्र / बनशास्त्र / संवर्धन जीवशास्त्र / परीस्थितीकीय शास्त्र / पर्यावरण जीवशास्त्र / पर्यावरण व्यवस्थापन/ प्राणीशास्त्र |
वन्यजीव वैद्यकीय अधिकारी Veterinary Officer | ०१ | पशुवैद्यकशास्त्र / पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी/ पदव्युत्तर पदवी वन्यजीव विभागात /ईतर शासकिय प्राधिकरणात किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव असणायास प्राधान्य |
उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ Livelihood expert / social expert | ०२ | सामाजिक कार्य शाखेत [MSW] पदवी / पदव्युत्तर पदवी ग्रामिण व्यवस्थापण किंवा कृषी व्यवस्थापनात एमबाए. ग्रामीण क्षेत्रात उपजीविका तज्ञ म्हणून किमान ०२ वर्षे अनुभव असणान्यास प्राधान्य किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर व उपजीविका तज्ञ म्हणून किमान ०५ वर्षे अनुभव असणान्यास प्राधान्य |
भौगोलिक माहितीप्रणाली तज्ञ Geographic Information Systems Expert | ०१ | विज्ञान / अभियांत्रिकी/ भूगोल या शाखेतील पदवी रीमोट सेंसिंग, जीआयएस पदवी / पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, Arc GIS, Q GIS, Grass UT |
निसर्ग तज्ञ Nature Extension Officer | ०१ | कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये चांगले संवाद कौशल्य आवश्यक निसर्ग, पर्यावरण, वन व वन्यजीवांबाबत मुलभूत ज्ञान आवश्यक. |
स्थापत्य अभियंता Civil Engineer | ०२ | स्थापत्यशास्त्र पदवी स्थापत्य कामांचा ३ वर्षाचा अनुभव असणान्यास प्राधान्य |
संगणक मदतनीस Office Assistant cum Graphic Designer cum Computer Assistant | ०४ | कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी, इंग्रजीतून पत्रव्यवहाराचे ज्ञान आवश्यक टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मी. एम.एस.सी.आय.टी. Coral draw व फोटोशॉप बाबत ज्ञान असणान्यास प्राधान्य वन्यजीव विभागात विशेषकरून लेखाविषयक कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणान्यास प्राधान्य |
प्रशासकीय अधिकारी (निवृत्त)/ मुख्य लेखापाल/ लेखापाल Administrative Officer (Retired) / Chief Accountant / Accountant | ०२ | निवृत्त कार्यालयीन अधीक्षक/ ३ मुख्य लेखापाल / लेखापाल |
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Age Limit Details
पदांचे नाव | वयाची अट |
परिस्थितीकीय तज्ञ Ecologist | २१ वर्षे ते ४० वर्षे |
वन्यजीव वैद्यकीय अधिकारी Veterinary Officer | २१ वर्षे ते ४० वर्षे |
उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ Livelihood expert / social expert | २१ वर्षे ते ४० वर्षे |
भौगोलिक माहितीप्रणाली तज्ञ Geographic Information Systems Expert | २१ वर्षे ते ४० वर्षे |
निसर्ग तज्ञ Nature Extension Officer | २१ वर्षे ते ४० वर्षे |
स्थापत्य अभियंता Civil Engineer | २१ वर्षे ते ४० वर्षे |
संगणक मदतनीस Office Assistant cum Graphic Designer cum Computer Assistant | २१ वर्षे ते ४० वर्षे |
प्रशासकीय अधिकारी (निवृत्त)/ मुख्य लेखापाल/ लेखापाल Administrative Officer (Retired) / Chief Accountant / Accountant | वयाची अट नाही |
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने लिखित स्वरूपात अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभवाबत योग्यत्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २३ मे २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – ४१५५३९. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.