[Samaj Kalyan Vibhag] समाज कल्याण विभाग भरती २०२२

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2022

Samaj Kalyan Vibhag Recruitment: Applications are invited for the post of Assistant Teacher at Social Welfare Department Nagpur. Interview date – 12th July 2022 at 11.00 am.

समाज कल्याण विभाग नागपूर [Samaj Kalyan Vibhag, Nagpur] येथे सहाय्यक शिक्षक  पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १२ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2022

विभागाचे नाव समाज कल्याण विभाग नागपूर
[Samaj Kalyan Vibhag, Nagpur]
पदाचे नाव सहाय्यक शिक्षक
एकूण पदे ०३
मुलाखतीचे ठिकाण सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक,
रमानगर, गल्ली क्र.७, जुनी व्ही.टी.कॉन्व्हेंट नागपूर.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahaeschol.maharashtra.gov.in/ www.nagpurzp.com 
मुलाखतीची तारीख १२ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता

Samaj Kalyan Vibhag Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक
Assistant Teacher
०३ एचएससी/ पदवी डी.एड..बी.एड.
बी.ए./एम.ए. बी.एड.
बी.एस्सी./एम.एस्सी. बी.एड.

Samaj Kalyan Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahaeschol.maharashtra.gov.in/ www.nagpurzp.com 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने मुलाखतीला येताना सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र सोबत आणावेत.
  • मुलाखत दिनांक : १२ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण : सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक, रमानगर, गल्ली क्र.७, जुनी व्ही.टी.कॉन्व्हेंट नागपूर हा आहे.
  • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा
Leave A Reply

Your email address will not be published.